नाशिक ग्रामीण
बागलाण:-दोन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.२८सप्टेंबर २०२५:-तालुक्यात काल पासून सुरू असलेल्या पावसाने कहर केला असून तालुक्यातील गोराणे गावातील एका घराची भिंत कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे निर्मलाबाई सोनवणे वय ४३ देवचंद सोनवणे वय ९४ सून व सासर्याचा जागीच मृत्यू झाला आहे .तर टेंबे येथील घर कोसळल्याने कस्तुराबाई भिका अहिरे वय ६५ यांचा मृत्यू झाला आहे
कालपासून तालुक्यात मुसळधार पावसाबरोबरच वादळी वारे वाहत असून शेतीचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी बरोबरच जीवितहानी झाली आहे.



