लोकल बातम्या

गळफास घेऊन आत्महत्या

Nandgaon News

गळफास घेऊन आत्महत्या

नांदगाव : प्रतिनिधी – [ दि 9 सप्टेंबर 2025 ] नांदगाव तालुक्यातील पिंपळनेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अरुण उत्तम पवार (वय २५ वर्षे, रा. पिंपळनेर, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने घराच्यां  छताला साडी कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी नांदगाव पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृतकाचा भाऊ बापू उत्तम पवार यांनी पोलिस ठाण्यात खबर दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील तपास सुरू केला आहे.

घटने मागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, नांदगाव पोलीस तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!