Big Bash league कॉर्पोरेट क्रिकेट मानाच्या स्पर्धेत पहिल्या पर्वात सह्याद्री फार्म संघ विजेता

वेगवान नाशिक:
नाशिक:
Big Bash league कॉर्पोरेट क्रिकेट पर्व पहिले कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा नुकतीच एनडीसीए महात्मा नगर येथील मैदानावर पार पडली.या स्पर्धेत नाशिक मधील कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित 6 कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता.यात
सह्याद्री फार्म ,निलय ग्रुप ऑफ कंपनी, जी एस के, महिंद्रा अन्ड महिन्द्रा, मोल्डटेक व WNS.
या स्पर्धेचे विजेते पद सह्याद्री फार्म या संघाने पटकावले व उपविजेता पदाचा मानकरी WNS संघ ठरला.या स्पर्धेचे भव्य दिव्य असे आयोजन केले होते. ही मानाची स्पर्धा यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी आयोजन सलीम शेख व सागर ढेपले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सह्याद्री फार्म चे संचालक व क्रीडा समिति प्रमूख मदन शिंदे हे उपस्थित होते.विजेता संघास प्रथम पारितोषिक आयोजक प्रमुख सलीम शेख यांच्या हस्ते देण्यातआले,उपविजतासंघास द्वितीय पारितोषिक देण्यात आले.निलय ग्रुप चे संचालक श्री. सारंग गिरासे यांच्या हस्ते पूजा करून स्पर्धेचे शुभारंभ करण्यात आले.