डाॅ.गुजर सुभाष हायस्कुलचा बारावीत यांनी मारली बाजी

शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. गुजर सुभाष हायस्कुल हिंदी मिडियम व ज्यु. कॉलेजच ऑफ कॉमर्सचा ९७.४३ तर सायन्सचा ९४.७३ टक्के निकाल
देवळाली कॅम्प :- येथील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ डॉ. गुजर सुभाष हायस्कुलच्या हिंदी मिडियम व ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्सचा निकाल ९७.४३ तर सायन्सचा ९४.७३ टक्के लागला. कॉमर्स शाखेमध्ये मराटुकलम निधी शिनु ८९.५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक , फतनानी याशिता हरी ८७.१७ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक, वेजलानी आर्वा हकिमुद्दीन ८६.३३% गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक मिळविला असून विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले.
सायन्स शाखेत शेख मुनिरा शहाआलम ७४.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, मन्सुरी अनाइका इलियास ६८.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर पाल साक्षी अशोक – ६६. ८३ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळविला.
- यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तिरथ वासवानी, उपाध्यक्ष अनिल ग्यानचंदानी, चेअरमन नवीन गुरनानी, उपकार्याध्यक्ष मुलचंद आहुजा, सचिव रतन चावला , सहसचिव चंद्रकांत वेन्सियानी, विजय चावला, तेजपाल चावला, डॉ. विजय चावला, सुंदरसिंघ नरसिंघानी, घनश्याम केवलानी, सचिन चाफेकर, प्रकाश लखवानी, हिरो रिझवानी, रवी मेवानी, सुदेश अमेसार, सुनिल बालानी, राजेश मंगतानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी मुख्याध्यापक बन्सीलाल गाडीलोहार, शितल मेहेरोलिया, सिमरन चावला, सोपान कांगणे, प्रियंका अहुजा, शीतल डोडेजा, ज्योती फोकणे, विजय पाटिल, शिल्पा जाधव, अमृता काळे, बाळकृष्ण घोलप, राम धोंगडे, सागर घोरपडे, भाऊसाहेब घनदाट, राहुल ससाने व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .