*लोकसभेसाठी अभिजित पानसे नाशिक च्या मैदनात*

लोकसभेसाठी अभिजित पानसे नाशिक च्या मैदनात

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव /wegwan  nashik  news

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

येवला, ता. 22 एप्रिल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांच्यावरती राज ठाकरे यांनी दिली मोठी जबाबदारी नाशिक दिंडोरी धुळे नंदुरबार  तसेच ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून मुख्य समन्वयक म्हणून अभिजीत पानसे यांची नेमणूक करण्यात आली आहे.अशी माहिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे  समन्वयक समीर मार्कंडे यांनी दिली

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातुन मनसैनिकांचे दूरध्वनी वरून पानसे यांचे अभिनंदन केले जात आहे नाशिक दिंडोरी नंदुरबार या भागातील अभिजीत पानसे यांच्या निवडीबाबत मनसैनिक आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित पाणसे यांची पहिली सभा व कार्यकरता मेळावा शिबीर येत्या 27 एप्रिल 2024 रोजी नाशिक व दिंडोरी येथे सभा होणार आहे त्या साठी नाशिक लोकसभा मतदार संघातील मनसे कार्यकर्ते  जोमाने कामाला लागले आहेत.

अभिजित पानसे हे भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत, जे प्रामुख्याने मराठी चित्रपट उद्योगात काम करतात.

दिग्दर्शक अभिजित पानसे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

@ मनसे नेते अभिजित पानसे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय त्यांची ओळख म्हणजे अभिजित पानसे हे एक भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, जे प्रामुख्याने मराठी चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.

२०१९ मध्ये अभिजित पानसे दिग्दर्शित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा बायोपिक आला. ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती.

लोकसभेसाठी अभिजित पानसे नाशिक च्या मैदनात*

Back to top button
error: Content is protected !!