मनमाड येथील चोरीच्या घटनेतील आरोपी अटकेत
- मनमाड येथे बंद घरातन १ लाख ४० हजाराची चोरी 3चोरटे अटक पोलिसांची कामगिरी !
वेगवान मराठी : मारू ती जगधने
दिनांक 27 / 7 / 2025 रोजी सकाळचे सुमारास मनमाड शहर हद्दीतील इंदीरा कॉलनी परिसरातील रहिवासी संजय चोपडा यांचे बंद घराचे दरवाज्याची का च तोडून लॉक तोडून घरात प्रवेश करून आज्ञा त चोरट्यांनी एक लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला म्हणून मनमाड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 331 (4) 305 ( अ) प्रमाणेगुन्हा दाखल . घटनेतील संशयित आरोपींना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले . सोहेल ( अझर उददीन ) सलीम शेख रा . हुडको पिंपळगाव जळगाव ,चिरक्या अबरार हमीद खाटीक राहणार उमर कॉलनी जळगाव, तिसरा संशयीत आरोपी समीर सलील शेख उर्फ तात्या राहणार हुडको पिंपराळा जळगाव वरील संशयी ता ना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मनमाड शहर येथून वरील घोरपडीचा गुन्हा केले अशी कबूल दिली असून त्यांचे कब्जातून चोरी गेलेला मोबाईल फोन हसगत करण्यात आलेला आहे सदर आरोपींना पुढील तपास कामी मनमाड पोलीस ठाणे हजर करण्यात आलेला आहे या घटने संदर्भात ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिरलेकर, अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहायक पोलीस निरीक्षक बोरसे ,जीवन बोरसे ,पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, सा पोलिस उपनिरीक्षक नवनाथ, पोलीस आमदार विनोद दिगळे, विनोद टिळे, प्रवीण गांगुर्डे, सचिन घुटे,माधव साळे ,नवनाथ शिरोळे,धनंजय शीलवटे, संदीप कडाळे,आबा पिसाळ, बाबासाहेब पवार, हेमंत किलबिले,प्रवीण बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने वरील मोटार सायकल चोरी व घरपोडी गुन्हा उघड झाला आहे .


