खाजगी शाळांना इंटरनॅशनल.. ग्लोबल.. इंग्लिश मीडियम ..व सीबीएसई ..असे नाव परवानगीशिवाय वापरता येणार नाही.. !
[24/12, 8:50 am] Bhausaheb Handore
सिन्नर ; दि . 24 डिसेंबर 2025 – महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत पत्रानुसार राज्यातील अनेक खाजगी शाळांनी आपल्या नावापुढे ग्लोबल सीबीएससी इंटरनॅशनल अथवा इंग्लिश मीडियम असे शब्द लावून पालकांना आकर्षित केल्याचे प्रकार वाढले आहेत या गोंडस नावामुळे पालकांना शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचा भास निर्माण होतो आणि त्याच आधारित भरमसाठ फी आकारली जाते हे वास्तू आता अधिकृतरित्या आले आहे. शिक्षण विभागाच्या अधिकृत आदिशानुसार महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनाच्या अधिकृत पत्रानुसार अशा प्रकारे परवानगी नसताना शाळांच्या नावात हे शब्द वापरणे योग्य नाही आणि ते पालक व विद्यार्थी ची दिशाभूल करणारी आहे.
, … इंग्रजी माध्यम म्हणून मान्यता नसताना नावात इंग्लिश मीडियम लिहिणे चुकीचे….
… ग्लोबल. इंग्लिश मीडियम .इंटरनॅशनल. सीबीएसई….. हे शब्द वापरण्यासाठी ठराविक मान्यता व निकष आवश्यक….
,,,, इंग्रजी माध्यम म्हणून मान्यता नसताना नावात इंग्लिश मीडियम लिहिणे चुकीचे…..
अशा नावामुळे समाजावर . पालकांवर व विद्याद्यावर प्रतिकूल परिणाम आणि फसवणूक होऊ शकते….
,,,, सी बी एस सी हा शब्द वापरण्याचा अधिकार फक्त केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची सलग्न शाळांचा च आहे…..
यावर शिक्षण विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रश्न एकच आहे की ही शिक्षण आहे का व्यवसाय… म्हणून शिक्षण विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की परवानगी नसलेल्या अशा शाळांनी तात्काळ अशी नावे बदलावी अन्यथा संबंधित शाळा वर कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येईल…
,,, सत्य परिस्थिती…
नाव इंटरनॅशनल ….
फी आंतरराष्ट्रीय….
परंतु सुविधा .शिक्षकांचे वेतन. वर्ग खोल्या मात्र सामान्य….
मध्यमवर्गीय पालक मुलांच्या भविष्यासाठी कर्ज काढतात व ताण-तणाव सहन करून शिक्षणाला पैसा लावतात आणि काही शाळा मात्र नाव विकून विश्वासाचा व्यवसाय करतात … त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे शाळा विरुद्ध कार्यवाही नाही पालक आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण आहे.
तुम्ही तुमची मुलं ग्लोबेल इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास नावाच्या शाळेत शिकत आहेत का… ?
त्या शाळेला खरच अशी मान्यता आहे का….. ?
शाळेची अधिकृत मान्यता…
माध्यमिक मराठी व इंग्रजी मंडळाची संलग्नता सीबीएससी स्टेट बोर्ड..
कारण मूल्य दृष्टीत शिक्षण मागे पडत चाललं आहे आणि जाहिरात ब्रँड आणि आवाडाव्य फि पुढे गेली आणि मध्यमवर्गीय पालक मागे राहिला. तो आजही मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचं वर्तमान गहाण ठेवतोय .प्रश्न एकच आहे हे शिक्षण आहे की व्यवसाय ..? …..



