कांद्याचे भाव 5 हजार होणार की 700 वर येणार पहा

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव येवला /दिनांक :27ऑगस्ट :नाशिक जिल्ह्यातील शेतशिवारात यंदाच्या खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडीला जोरदार सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी तातडीने लागवडीची कामे हाती घेतली असून, यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात चांगल्या उत्पादनाची व दराची आशा व्यक्त होत आहे. खरीपातील पोळ कांदा … Continue reading कांद्याचे भाव 5 हजार होणार की 700 वर येणार पहा