मंगळवारपासून ‘या’ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द तर मार्ग परिवर्तन
महाकुंभ नियोजनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

वेगवान नाशिक/Wegwan Nashik
विशेष प्रतिनिधी, 21 फेब्रुवारी –
रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागामधून जाणाऱ्या काही गाड्यांचे महा कुंभ मेळा 2025 मुळे प्रवासी गाड्यांचे रद्दीकरण आणि काहींचा मार्ग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे
या प्रवासी गाड्या रद्द –
1)गाडी क्र. 19046 छपरा – सूरत एक्सप्रेस दि. 26.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
2)गाडी क्र. 11081 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस दि. 26.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
3) गाडी क्र. 20903 एकता नगर- वाराणसी एक्सप्रेस दि. 25.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
4) गाडी क्र. 12149 पुणे -दानापुर एक्सप्रेस दि. 25.02.2025 आणि 26.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
5) गाडी क्र. 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस दि. 25.02.2025 आणि 26.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
6) गाडी क्र. 12321 हावडा मुंबई मेल दि. 25.02.2025 आणि 26.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
7) गाडी क्र. 12142 पाटलीपुत्र -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दि. 26.02.2025 आणि 27.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
8) गाडी क्र 22948 भागलपुर -सुरत एक्सप्रेस दि. 27.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
9) गाडी क्र 05290 पुणे- मुजफ्फरपुर विशेष दि. 26.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
10) गाडी क्र 20961 उधना -बनारस एक्सप्रेस दि. 25.02.2025 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द.
मार्ग परिवर्तन:-
1) गाडी क्र. 20933 उधना – दानापूर एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 25.02.2025 रोजी इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसी मार्गे दानापूर येथे पोहोचेल.
2) गाडी क्र. 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 25.02.2025 आणि 26.02.2025 रोजी इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसी मार्गे जयनगर येथे पोहोचेल.
3) गाडी क्र. 11033 पुणे – दरभंगा एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 26.02.2025 रोजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, वाराणसी मार्गे दरभंगा येथे पोहोचेल.
4) गाडी क्र. 11062 जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 25.02.2025 आणि 26.02.2025 रोजी वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
5) गाडी क्र. 22132 बनारस – पुणे एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 26.02.2025 रोजी बनारस, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे पुणे येथे पोहोचेल.
6) गाडी क्र. 20934 दानापूर – उधना एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 26.02.2025 रोजी वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे उधना येथे पोहोचेल.
7) गाडी क्र. 18609 रांची – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 26.02.2025 रोजी वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
8) गाडी क्र. 22184 अयोध्या कॅन्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 26.02.2025 रोजी वाराणसी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
9) गाडी क्र. 22183 लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस प्रवास सुरू दि. 27.02.2025 रोजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ मार्गे अयोध्या कॅन्ट येथे पोहोचेल.
महत्त्वपूर्ण सूचना
1) गाडी क्र 12167 लोकमान्य तिलक टर्मिनस- बनारस एक्सप्रेस ही गाडी आपल्या नियमित मार्गाने धावणार आहे.
2) गाडी क्र 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी आपल्या नियमित मार्गाने धावणार आहे.
3) गाडी क्र 22177 मुंबई वाराणसी एक्सप्रेस ही गाडी आपल्या नियमित मार्गाने धावणार आहे.
4) गाडी क्र 22178 वाराणसी मुंबई एक्सप्रेस ही गाडी आपल्या नियमित मार्गाने धावणार आहे.
प्रवाशांनी याची कृपया नोंद घ्यावी आणि गैरसोयी टाळण्यासाठी अधिकृत रेल्वे चौकशी सेवा NTES/139 द्वारे गाडीची अद्ययावत स्थिती जाणून घेऊन प्रवास करावा.
