नाशिक ग्रामीण

मनमाडला भीषण अपघातात दोन ठार,तीन जखमी

मनमाड-नांदगाव रोडवरील घटना


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.16 फेब्रु.2025 – 19 तारखेच्या शिवजयंती उत्सव निमित्ताने मनमाड- नांदगाव महामार्गावर असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर हायड्रॉलिक क्रेन च्या मदतीने झेंडे लावण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते.

अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या टँकरने क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

जखमी आणि मयत व्यक्तींची नावे अजून समजू शकली नाहीत.घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.अधिक माहिती लवकरच

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!