वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 10जानेवारी /येवला-भारम-रहाडी मुक्कामी बसवर दगडफेक
पोलीस एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल
येवला आगाराची येवला राहाडी बस क्रमांक mH 06 s 8394ही मुक्कामी बस येवला भारम रोड वरून सायंकाळी 8वाजेच्या दरम्यान जात असताना
पांजरवाडी शिवारात दत्त मंदिराजवळ अज्ञात चोरट्यांनी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही
बस मध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते
पुढील तपास यंत्रणा करत आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये