Life StyleNashik Businessआर्थिकखेळशेती
कांद्याचे रोप विक्रीसाठी उपलब्ध

नाशिक, ता. 28 उन्हाळ कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात.
यंदा कांद्याच्या बियाणं खराब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रोपे टाकता आली नाही. ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करायची आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला कांदे लागवड करायची असेल तर आम्ही तुम्हाला रोप विक्रीबाबत माहिती देणार आहे.
सद्या उन्हाळ कांद्याचे 2 एकर रोप विक्रीसाठी उपलब्ध झाले असून जर तुम्हाला कांद्याचे रोप घ्यायचे असेल तर तुम्ही खालील क्रमांकावर शेतक-याशी संपर्क साधु शकतात.
दोन एकर रोप विक्री
पत्ता – येसगाव ता.कोपरगाव जि.अहील्यानगर
संपर्क –
९९२२४९२००२
9922492002
