नाशिक जिल्ह्यात बनावट नोटांचा कारखाना
वेगवान नाशिक/ सागर मोर
दिंडोरी :शहरातील आश्रय लॉज च्या एका रुम मधुन बनावट नोटा प्रिंटर व मोबाईल असा एकुण 20, 744 रुपयांचा ऐवज जप्त करुन तीन संशयीतांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातून जाणार भारतातील सगळ्यात मोठ्या महामार्ग, एवढ्या जमीनी जाणार
ल रुम नंबर 203 मधे बनावट नोटा तयार होत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली.
या ठिकाणी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिह परदेशी यांनी धाड टाकुन ए फोर पेपर, प्रिंटर, बनावट चलनी नोटा असा एकुण 20,744 रुपयांचा ऐवज जप्त केला असून किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदु गायकवाड व अनिल बाळु माळेकर यांना अटक करण्यात आली आहे,
नाशिक जिल्ह्यातून जाणार भारतातील सगळ्यात मोठ्या महामार्ग, एवढ्या जमीनी जाणार
याबाबत सदर संशयीत यांनी यापुर्वी बनावट नोटा चालनात आणल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात असुन सदर टोळीची सखोल माहीती व पार्श्वभूमी पोलिस तपासुन पाहत आहे.
नाशिक जिल्ह्यातून जाणार भारतातील सगळ्यात मोठ्या महामार्ग, एवढ्या जमीनी जाणार