नाशिकः शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त, स्वस्तामध्ये होणार लिलाव
कांदा विकवा लागतोय मातीमोल त्यात आता शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त
वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची शेती ही सर्वात उदरनिर्वाह करण्याची महत्त्वाच्या मानली जाते . मात्र आता यात शेतकऱ्यांच्या जमिनीत जप्त होऊन त्यांचा लिलाव होणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनीचा आता लिलाव होणार आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन ठेवले मात्र अनेक शेतकरी कर्ज घेऊन ठेवतात मात्र बँकेचे पैसे भरत नाही यामुळे बँका अनेक वेळा नोटीसा पाठवतात शेतकरी बँकांच्या नोटीसंना उत्तर देत नसल्यामुळे शेवटी नाईलाजास्त बँकेंना जमिनी जप्त कराव्या लागतात.
नाशिक जिल्ह्यातल्या अशाच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आता बँकेने जप्त करायचा ठरवलं असून त्यांचा लिलाव होणार आहे अगदी स्वस्तामध्ये आलेला होईल असं बोललं जातंय
येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव प्रक्रिया या पूर्वीच होऊन गेलेली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या हातातून जमिनी जाण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँक परस्पर करदाराच्या जमिनीची विक्री करून पोलीस बंदोबस्तात जमीन विकत घेणाऱ्याच्या ताब्यात देऊ शकते..
कर्ज मुक्ती अभियान समिती शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी
येवला तालुक्यातील पहिली बैठक दिनांक शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता भारम येथे होत आहे, तरी थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन भागवतराव सोनवणे यांनी केले आहे.
नाशिक जिल्हा बँकेने 56 हजार शेतकऱ्यांना जमिनी जप्तीच्या नोटीसा पाठविल्या आहेत. दिनांक 2 आणि 3 जानेवारी 2025 रोजी 150 शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव होणार आहेत,
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये