देवेंद्र फडणवीस यांचे शेतक-यांसाठी मोठं आश्वासन
वेगवान अपडेट
मुंबई, ता. 19 – आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आरे बापरे..सोन्याचे भाव जोरदार आपटले
रम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.
आरे बापरे..सोन्याचे भाव जोरदार आपटले
एवढचं नाही तर शेतक-यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे आता शेतक-यांसाठी आम्ही मोठं काम करत आहे. आणि ते करत राहणार आहे. शेतक-यांना वा-यावर सोडले जाणार नाही.
पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफच वीज देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन दिले आहे. 9 लाख कृषी पंप आपल्याकडे आहे. सोलर पंप ही मागेल त्याला देणार आहे.