आरोग्य

फक्त 40 हजाराचे एक वर्षात केले 12 लाख कसे ते पहा


मुंबई, ता. 4  Marsons Ltd  शेअर मार्केट संपूर्ण भारतामध्ये गाजावाजा करत आहेत. एक काळ होता शेअर मार्केटचा कुणालाही ज्ञान नव्हतं. मात्र ,आता शेअर मार्केट इतका फोफावला आहे की तुम्ही विचार करू शकत नाही.

1 कोटीमधून 50 लाख सुट,केंद्राने आणली भन्नाट योजना NLM

भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून शेअर मार्केटमध्ये लोक पैशाची गुंतवणूक करत आहे. शेअर मार्केटमध्ये जोखीम असता हे प्रत्येकाला माहीत झालेला आहे. मात्र लोक अभ्यास करून शेअर मार्केटमधून चांगला पैसा कमवत आहे. कोणता शेअर्स कधी वरती जाईल आणि कोणते शेअर्स पडतील याचा अचूक अंदाज घेत लोक आपल्या पैशाची गुंतवणूक करून दाम दुप्पट  आणि डबल पैसे करण्यात माहीर झालेले आहे.

आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरच्या बाबतीत सांगणार आहोत जो शेअर्स गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा देऊन गेला जर 40 हजार रुपयांच्या रक्कम लावणाऱ्यांना एका वर्षामध्ये या शेअर्सने 12 लाख रुपये परत केले आहेत .याच्या वरून तुम्हाला अंदाज आला असेल की या शेअर्सने गुंतवणूकदारांना किती मोठा परतावा दिलायं.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

1 कोटीमधून 50 लाख सुट,केंद्राने आणली भन्नाट योजना NLM

या मल्टिबॅगर स्टॉकने पण नवीन विक्रम रचला आहे. या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 3,074.56 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीने 40 हजार रुपयांचे अवघ्या एका वर्षात 12 लाख रुपये केले. या कंपनीचे 3 लाखांहून अधिक ट्रांसफॉर्मर जगभरात वापरण्यात येतात. आता कंपनीने कमाईत सुद्धा नवीन उच्चांक गाठला आहे.

Marsons Ltd असं या मल्टिबॅगर शेअरचे नाव आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी 40 हजार 560 रुपयांची गुंतवणूक केली असत तर आज ही गुंतवणूक 12 लाख 87 हजार 600 रुपये इतकी झाली असती. 4 डिसेंबर 2023 रोजी Marsons Ltd या शेअरची किंमत 8.45 रुपये होती. ती आज 268.25 रुपये इतकी वाढली आहे. या कंपनीने एकाच वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 3,074.56% परतावा दिला आहे.

1 कोटीमधून 50 लाख सुट,केंद्राने आणली भन्नाट योजना NLM

मार्सन्स कंपनीने एबीबी, एल्सटॉम, श्नाइडर इलेक्ट्रिक आणि जीई पॉवर यासारख्या दिग्गज कंपन्यासोबत करार केला आहे. या बड्या कंपन्यांमुळे बाजारात या कंपनीचा मोठा शेअर आहे. या कंपनीवर जागतिक बाजाराचा विश्वास आहे. Q1FY25 मध्ये या कंपनीच्या विक्रीत 12,891.3% वाढ झाली. कंपनीने 29.88 कोटींची विक्री केली. तर , Q1FY24 मध्ये हा आकडा केवळ 0.23 कोटी रुपये होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला वेगवान मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!