आर्थिकशेती

महायुती फक्त याच शेतक-यांना कर्ज माफी देणार! Loan waiver

Loan waiver in Maharashtra


वेगवान नेटवर्क / धिरेंद्र कुलकर्णी

नागपूर, ता. 30 नोव्हेंबर 2024- Loan waiver महाराष्ट्र मध्ये विधानसभेची निवडणूक लागली महायुती आणि महाविकास आघाडी कून घोषणांचा पाऊस पडू लागला. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे अशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने लाडकी बहीण ही योजना जाहीर केली. लाडके बहीण योजना जाहीर करण्यामाग महायुतीच्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा या तीनही पक्षांनी या योजनेसाठी महत्त्व दिलं. एवढचं नाही तर महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील महायुतीच्या सरकारने घेतला आहे. मात्र महायुती सगळ्याच शेतक-यांचे कर्ज माफ Loan waiver in Maharashtra करणार नसून कोणत्या शेतक-यांचे कर्ज माफ करणार आहे. हे आपल्याला समजून घ्यायचे आहे.

5 वर्षासाठी 14 लाखांचे पर्सनल लोन ला किती EMI बसेल ICICI Bank

महाविकास आघाडी (एमव्हीए) आणि महायुती युतीने नुकत्याच झालेल्या सभामध्ये वादळ उठवले होते. नागपुरातील संविधान सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण मेळावा घेतला. बीकेसी येथे झालेल्या या रॅलीदरम्यान राहुल गांधींनी जोरदार घोषणा खैरात वाटली.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

महिलांना मिळणार 12 हजाराचे मोफत सोलर चुल्हे

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही जोरदार भाषण केले. MVA सत्तेवर आल्यास ते कृषी क्षेत्रातील अनेक आव्हानांना सामोरे जातील आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी काम करतील, असे आश्वासन पवारांनी दिले.

Jio ने बाजारात धूम, 100km रेंज बरोबर लॅान्च केली Jio E-Bike  फक्त 900 रुपयात 

शरद पवार एके काळी या भारत देशाचे कृषिमंत्री राहिलेले आहेत. कृषी मंत्री राहिल्यानंतर शरद पवार यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतला होता. तो निर्णय फक्त महाराष्ट्रासाठी नव्हता तर तो निर्णय संपूर्ण भारतासाठी होता. भारतातील लाखो, करोडो शेतकऱ्यांचे कर्ज शरद पवार यांनी माफ केलं.

महिंद्राचा कहरःनवीन कार लॅान्च, एकदा चार्ज केल्यावर 700 किलोमीटर रेंज

त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करु असा विश्वास शरद पवार यांनी आपल्या भाषणांमधून दिला होता.

Jio ने बाजारात धूम, 100km रेंज बरोबर लॅान्च केली Jio E-Bike

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात जेंव्हा सरकार होतं त्यावेळेस आम्ही ७१ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ करून शेतकऱ्यांना 12% व्याजावराचे कर्ज फक्त सहा टक्क्यावर आणलं. आणि नंतर त्याला तीन टक्के व्याज दर ठेवला. असे शरद पवार यांनी सांगितलं होतं.

Google मॅप कसं काम करते, रस्त्यांची माहित कसे येते त्याच्याकडे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. यावेळी जाहीर सभेत भाषण करतना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. ही घोषणा दिल्यानंतर आणि लाडक्या बहिणीचे एवढे पैसे खात्यात आल्यानंतर जनतेने व शेतक-यांनी महायुतीच्या बाजूने निर्णय देत महायुतीला भरोघस मतांनी निवडणून दिले.

Jio ने बाजारात धूम, 100km रेंज बरोबर लॅान्च केली Jio E-Bike  फक्त 900 रुपयात 

भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री  तसेच उद्यामान उपमुख्यमंत्री व आता नव्याने होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती. त्यामुळे आता शेतक-यांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र किती रुपयांपर्य़त होणार आहे. याचे स्पष्ट उल्लेख त्यांनी केला नाही. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यास कर्ज माफीचा निर्णय़ झाल्यानंतर कदाचीत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होऊ शकते. असा अंदाज आहे. जर तुम्ही शेतीवर लाखो रुपयांचे कर्ज थकविले असेल तर मात्र या शेतक-याचे कर्ज माफ होऊ शकतं नाही.

Jio ने बाजारात धूम, 100km रेंज बरोबर लॅान्च केली Jio E-Bike  फक्त 900 रुपयात 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!