आर्थिक

5 वर्षासाठी 14 लाखांचे पर्सनल लोन ला किती EMI बसेल ICICI Bank

Personal Loan


वेगवान नेटवर्क / दिपक पांड्या

नवी दिल्ली, ता. 29 नोव्हेंबर 2024 – Personal Loan  प्रत्येकाला कर्जासाठी पैशाची गरज असते. प्रत्येक जण कर्ज  कोठे मिळेल यासाठी चौकशी करत असतो. कर्ज आपल्याला कोणत्याही कामासाठी लागत असते.  How much EMI will fit on a personal loan of 14 lakhs for 5 years ICICI Bank

कर्ज घेऊन आपण उद्योग व्यवसाय उभारू शकतो आणि यातून आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो. मात्र आपल्याला किती रुपये पर्यंत कर्ज मिळू शकतात आणि आपल्याला जर आपण जर आयसीआयसी बँकेमार्फत कर्ज घेतलं, आणि ते कर्ज जर तुमचं 14 लाख रुपये पर्यंतचा असेल तर तुम्हाला त्याचा हप्ता म्हणजे EMI किती बसेल हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.

तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जेवढे बँकेतून कर्ज घेतलं तेवढ्यानुसार हप्ते येथील तर तसं नसतं बँक तुम्हाला सदर रकमेला व्याज लावत असते आणि हा व्याजदर वर्षाच्या कालावधी वरती अवलंबून असतो. तुमच्या कालावधी जर पाच वर्षापर्यंत असेल तर बँक त्यानुसार आपल्या गणिती भाषेमधून तुम्हाला व्याजदर लावते तर आपला जर पाच वर्षासाठी आपण व्यक्तिगत 14 लाख रुपये घ्यायचे ठरवलं तर आयसीआयसी बँक तुम्हाला किती एमआय देईल हे आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सद्यस्थितीला आयसीआयसी बँक पर्सनल लोन वरती तुम्हाला 10.85% सुरुवातीचा व्याजदर ची ऑफर करत आहे. तुम्ही कोणत्या बँकेत पर्सनल लोन साठी अप्लाय करू शकता मात्र हे सगळं होण्या अगोदरच कोणतीही बँक तुमचा सिबिल स्कोर चेक करणार आहे आणि तुमचा सिबिल स्कोर हा उत्तम असायला हवा सिबिल स्कोर 800 पेक्षा वरती असल्यास तुम्हाला बँक चटकन कर्ज देण्यास तयार होईल.

बँकेच्या भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर बँक आपल्याला पाच वर्षासाठी गणिती भाषेमध्ये 10.85 टक्के  व्याजदराने 14 लाखासाठी पाच वर्षासाठी तुम्हाला जवळ जवळ 30,335 रुपयांचा हप्ता बसणार आहे.

या पर्सनल लोन च्या बदल्यात तुम्हाला बँकेला 4 लाख 20 हजार 086 रुपये  एवढं व्याज जे आहे ते द्यावं लागणार आहे. तुम्ही जर 14 लाखाचं पर्सनल लोन घेतलेला असेल तर तुमचं संपूर्ण व्याज आणि कर्ज मिळून तुम्हाला बँकेला 18 लाख 20 हजार 86 रुपये द्यावे लागणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!