
वेगवान
मुंबई, ता. 30 नोव्हेंबर 2024 – Gold is cheap again शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी, गुरुवारच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. 24-कॅरेट आणि 22-कॅरेट सोन्याची किंमती घसरल्या आहे.
Google मॅप कसं काम करते, रस्त्यांची माहित कसे येते त्याच्याकडे
22-कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे ₹71,050 प्रति 10 ग्रॅम आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव ₹77,400 प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
२९ नोव्हेंबर रोजी चांदीचे भाव
1 किलोग्राम चांदीची किंमत ₹89,500 वर स्थिर आहे. अलीकडे चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि ते स्थिर आहेत.
5 वर्षासाठी 14 लाखांचे पर्सनल लोन ला किती EMI बसेल ICICI Bank
सोन्याचे भाव आज का घसरले?
कालच्या वाढीनंतर आज सोन्यामध्ये थोडी सुधारणा झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा व्यापार एका विशिष्ट मर्यादेत होतो—अनेकदा तात्पुरती घसरण होण्यापूर्वी किंचित वाढ होते.
महिलांना मिळणार 12 हजाराचे मोफत सोलर चुल्हे
सोन्यासाठी आउटलुक काय आहे?
बहुतांश कमोडिटी तज्ज्ञांचे मत आहे की दीर्घकाळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 2025 पर्यंत, 10 ग्रॅम सोन्याची किंमत ₹90,000 पर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे येत्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल.
जरा आपण बाजारभावाचा विचार केला तर सोन्या-चांदीचे बाजार भाव भारतामध्ये 28 नोव्हेंबरला कशा पद्धतीने आहे ते आपण जाणून घेऊया, दिल्लीमध्ये 22 कॅरेट गोल्ड चा रेट आहे ७१ हजार दोनशे आणि 24 कॅरेट चा रेट आहे 77660. नोएजा मध्ये तोच रेट आहे 71200 तर तोच 24 कॅरेट चा रेट आहे 77 हजार 660, गजियाबाद मध्ये जर आपण 22 कॅरेट चा रेट बघितला तर 71200 आणि तोच रेट 24 कॅरेटचा जर बघितला तर 77,660 रुपये. जयपूर 71200 आणि चोवीस कॅरेट 77 हजार 660. गुडगाव मध्ये 71200 तोच २४ कॅरेट चा रेट 77660. लखनऊमध्ये 71200आणि 24 कॅरेट चा रेट 77,660 आहे. लखनऊ मध्ये 71200 आणि चोवीस कॅरेट चा रेट बघितला 77510.
महाराष्ट्राच्या दृष्टीने जर सोन्याचा बाबतीत विचार करायचा झाला तर मुंबईमध्ये 22 कॅरेट चा रेट आहे 71050 रुपये आणि 24 कॅरेटरेट आहे 77 510. कलकत्त्यामध्ये 22 कॅरेट चा रेट आणि तोच 24 कॅरेट चा रेट 77510 अहमदाबाद मध्ये 71100 आणि 24 कॅरेट वनेश्वर मध्ये 71 हजार 50 तर 22 24 कॅरेट 77 हजार 510 आणि बेंगलोर मध्ये 71 हजार 50 २४ कॅरेट साठी 77 हजार पाचशे दहा अशा पद्धतीचे हे रेट आहे.
किंमत
सोन्याची किंमत ₹150 पर्यंत घसरली आहे
