सोन्याचे दर पडल्यानंतर पुन्हा उसळले Market price of gold and silver
Market price of gold and silver
वेगवान
मुंबई, ता. 28 नोव्हेंबर 2024- Market price of gold and silver सोनं आणि चांदीचे मार्केट दररोज कमी जास्त होत असतं सोन्याचे भाव जोरदार कोसळल्यानंतर सोन पुन्हा जोमानं उठल आहे. सोन्याच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे सोन्याच्या मार्केट वरती संपूर्ण जगाबरोबर प्रत्येक व्यक्तीचे लक्ष असतं कारण सोनं एक गुंतवणूक बरोबर एक अनमोल दागिना म्हणूनही ओळखलं जातं. Gold prices bounced back after falling
सोन्याचे दर हे दहा ग्रॅम साठी ठरवले जातात. आज गुरुवार 28 नोव्हेंबरला सोनं दहा ग्रॅम साठी महाग झालेला आहे. सोन्याच्या भावामध्ये घसरण झालेले असताना गुरुवारी मात्र सोन्याच्या भावामध्ये वाढ दिसून आली.
सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत वाढ झाली. बुधवारच्या तुलनेत सोन्याचे भाव ₹300 ने वाढले. 22-कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे ₹71,200 वर पोहोचली आहे, तर 24-कॅरेट सोन्याची किंमत ₹77,600 च्या आसपास आहे. दिल्ली, मुंबई, पाटणा, जयपूर आणि लखनौ यांसारख्या प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमतींवर एक नजर
28 नोव्हेंबर रोजी चांदीचे भाव
1 किलोग्राम चांदीची किंमत ₹89,500 वर स्थिर आहे, कोणत्याही बदलाची नोंद नाही.
देशात सोने महाग का झाले?
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर ₹1,300 ने घसरले होते, पण आज ते ₹300 ने परतले. बहुतेक तज्ञांचा असा विश्वास आहे की सोन्याचा व्यापार विशिष्ट मर्यादेत होत आहे, वेळोवेळी चढ-उतार होत आहेत. मात्र, भविष्यात सोन्याच्या कामगिरीबाबत तज्ज्ञ आशावादी आहेत. त्यांचा अंदाज आहे की 2025 पर्यंत, 10 ग्रॅमची किंमत संभाव्यतः ₹90,000 पर्यंत पोहोचून, सोने लक्षणीय परतावा देऊ शकते
जरा आपण बाजारभावाचा विचार केला तर सोन्या-चांदीचे बाजार भाव भारतामध्ये 28 नोव्हेंबरला कशा पद्धतीने आहे ते आपण जाणून घेऊया, दिल्लीमध्ये 22 कॅरेट गोल्ड चा रेट आहे ७१ हजार दोनशे आणि 24 कॅरेट चा रेट आहे 77660. नोएजा मध्ये तोच रेट आहे 71200 तर तोच 24 कॅरेट चा रेट आहे 77 हजार 660, गजियाबाद मध्ये जर आपण 22 कॅरेट चा रेट बघितला तर 71200 आणि तोच रेट 24 कॅरेटचा जर बघितला तर 77,660 रुपये. जयपूर 71200 आणि चोवीस कॅरेट 77 हजार 660. गुडगाव मध्ये 71200 तोच २४ कॅरेट चा रेट 77660. लखनऊमध्ये 71200आणि 24 कॅरेट चा रेट 77,660 आहे. लखनऊ मध्ये 71200 आणि चोवीस कॅरेट चा रेट बघितला 77510.
महाराष्ट्राच्या दृष्टीने जर सोन्याचा बाबतीत विचार करायचा झाला तर मुंबईमध्ये 22 कॅरेट चा रेट आहे 71050 रुपये आणि 24 कॅरेटरेट आहे 77 510. कलकत्त्यामध्ये 22 कॅरेट चा रेट आणि तोच 24 कॅरेट चा रेट 77510 अहमदाबाद मध्ये 71100 आणि 24 कॅरेट वनेश्वर मध्ये 71 हजार 50 तर 22 24 कॅरेट 77 हजार 510 आणि बेंगलोर मध्ये 71 हजार 50 २४ कॅरेट साठी 77 हजार पाचशे दहा अशा पद्धतीचे हे रेट आहे.