ब्रेकींगः विधानसभा निवडणूक नांदगाव मधून कोन आहे पुढे

वेगवान नाशिक / मारुती जगधने
पहिली फेरी
Royal Enfield ची नवीन बाईक बाजारात, घोड्यासारखी सवारी होणार
नांदगाव ( नाशिक ) : ब्रेकींग..
पहिली फेरी..
सुहास कांदे – ६५१५
समीर भुजबळ – २५८२
गणेश धात्रक – २५
रोहन बोरसे – १९४
शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे पहिल्या फेरी अखेर ३९३३ मतांनी आघाडीवर…
याच बातमीला आपण रिफ्रेश करत राहिल्यास तुम्हाला या ठिकाणी सर्व फेरीचे अपडेट मिळत राहील ..
आमच्या व्हॅाटसअप चॅनलवर पण तुम्हाला नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाचे अपडेट प्राप्त होत राहील.
खालील लिंकवरुन आमचे चॅनल फॅालो करा व घंटी ओपण करा नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदार संघाचे अपडेट येईल.
https://whatsapp.com/channel/0029VaAHFjHG3R3ZLMQQUB2Y
तिसऱ्या फेरी अखेर सुहास कांदे 18807 मतांनी आघाडीवर
मिळालेली मत
सुहास कांदे : 28605
समीर भुजबळ : 9798
रोहन बोरसे : 1733
गणेश धात्रक : 1891
नांदगाव
फेरी ६ वी
२७४६२ मतांची आघाडी सुहास कांदे
