पाऊस पुन्हा या तारखेपासून कोसळणार Rain Update

वेगवान नाशिक
मुंबई, ता. 14 नोव्हेंबर 2024- Rain Update महाराष्ट्रात यंदा मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे महाराष्ट्रातील नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले होते. एवढा पाऊस झाला की शेतकऱ्यांचं सगळं होतं च्या नव्हतं केलं. पावसाने यावर्षी एवढं मनावर घेतलं की पाहिजे त्या प्रमाणात बरसला. शेती पिकाची यामुळे मोठ्या प्रमाणात वाट लागली.rain-will-fall-again-from-this-date
सेंकदात तुमच्या नळातून गरम पाणी येणार, खर्च हजारात नाही तर रुपयात Water heater
50 हजार भरुन ही 7 सीटर स्वस्त व परवडणारी कार म्हणून वाढली मागणी
अजून पर्यंत नद्या भरून वाहत आहेत. दिवाळी उलटून गेली तरी नद्यांचे पाणी कमी झालेल नाहीये. छोटे-मोठे ओहोळ अजून खळखळत आहेत. त्यातच आता पावसाचं पुन्हा एक अपडेट हवामान विभागाकडून प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्रात पुन्हा विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याने पुन्हा थंडी मध्ये पावसाचा तांडव आपल्याला पाहण्यासाठी मिळणरा आहे.
50 हजार भरुन ही 7 सीटर स्वस्त व परवडणारी कार म्हणून वाढली मागणी
50 हजार भरुन ही 7 सीटर स्वस्त व परवडणारी कार म्हणून वाढली मागणी
हवामानामध्ये कोणता बदल कधी होईल याचा नेम नाहीय कमी दाबाचे पट्टे मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यावरती तयार होत असतात आणि त्यामुळे पाऊस हा पडत असतो..
आता दिवसभर कितीही इंटरनेट चालवा बील येणारचं नाही
माहितीनुसार आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश तमिळनाडू किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. समुद्रावरून आलेले बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील येऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात मेघगर्जनाचा विजेचा कडकडाटसह हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
सोन्याला लागली दृष्ट, सोनं झालं स्वस्त, दर कोसळण्याचे चक्र सुरुचं
सोन्याला लागली दृष्ट, सोनं झालं स्वस्त, दर कोसळण्याचे चक्र सुरुचं
आता दिवसभर कितीही इंटरनेट चालवा बील येणारचं नाही
सोन्याला लागली दृष्ट, सोनं झालं स्वस्त, दर कोसळण्याचे चक्र सुरुचं
महाराष्ट्र मध्ये थंडीची चाहूल लागलेली असली तरी मध्येच वरून राज्याची हजेरी लावणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे लागलेले आहेत.
सोन्याला लागली दृष्ट, सोनं झालं स्वस्त, दर कोसळण्याचे चक्र सुरुचं
50 हजार भरुन ही 7 सीटर स्वस्त व परवडणारी कार म्हणून वाढली मागणी
सोन्याला लागली दृष्ट, सोनं झालं स्वस्त, दर कोसळण्याचे चक्र सुरुचं
सेंकदात तुमच्या नळातून गरम पाणी येणार, खर्च हजारात नाही तर रुपयात Water heater
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका जाणवत असताना आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं राज्यातील नागरिकांना आता थंडीचा आनंद लुटता येणार आहे.
सोन्याला लागली दृष्ट, सोनं झालं स्वस्त, दर कोसळण्याचे चक्र सुरुचं
आता दिवसभर कितीही इंटरनेट चालवा बील येणारचं नाही
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस जरी होणार नसला तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवरती रोगाचा मोठा प्रादुर्भाव होणार आहे यात सगळ्यात मोठा फटका जो आहे तो कांदा आणि गहू या पिकाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
50 हजार भरुन ही 7 सीटर स्वस्त व परवडणारी कार म्हणून वाढली मागणी
आता दिवसभर कितीही इंटरनेट चालवा बील येणारचं नाही