आर्थिक

महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तुडवत चालला सर्वात मोठा महामार्ग, एवढ्या लेन


वेगवान मराठी / धिरेंद्र कुलकर्णी

नागपूर, ता. 10 नोव्हेबर 2024- महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने झोपवतोय महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्ग आणि रस्ते तयार झालेले आहेत या रस्त्यांच्या महामार्गाच्या जोरावरती महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दळणवळण सुखर आणि सुलभ झाल्यामुळे महाराष्ट्र अजून गतिमान होणार आहे. यात शंका नाही महाराष्ट्रातून अनेक महामार्ग गेलेले आहेत. या महामार्गामध्ये आता सर्वात मोठ्या महामार्गाची भर पडणार आहे. The biggest highway that covered many districts of Maharashtra, so many lanes

सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले 

लोकं WagonR, बलेनो,I20 ची चर्चा करत राहिले, इकडे अवघ्या 6 लाखाची कार गुपचूप बनली नं 1

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

महाराष्ट्रातून असा महामार्ग चाललाय की ज्या महामार्गावरती एका वेळी चार हेलिकॉप्टर उतरू शकतात. अशा पद्धतीचे हेलिपॅड बनवण्यात आलेला आहे. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की महाराष्ट्रातून जाणारा हा सर्वात मोठा महामार्ग अनेक जिल्ह्यांना तुटवड मार्गक्रमण करणार आहे.

सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले 

महाराष्ट्रातील पर्यटने 

शिर्डी, बीबी का मकबरा, सुला द्राक्ष बाग, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, तानसा वन्यजीव अभयारण्य, पेंच नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणार आहे.

सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले 

सौर पंपासाठी योजनेत मोठा बदल, शेतक-यांनो लक्ष द्या

हा महामार्ग महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांतून जात आहे. नागपूर, वर्धा, अमरावती आणि इतर जिल्ह्यांना जोडणार आहे. नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे या मार्गाने हे जिल्हे जोडले जाणार आहेत. हा महामार्ग महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 14 अतिरिक्त जिल्ह्यांना देखील जोडला जाणार आहे.

सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले 

कांद्याचे दर एवढ्यावर जावून थांबणार !

महाराष्ट्रातील एवढे जिल्हे जोडल्यामुळे जिल्ह्यांचा दळणवळणची गती  वाढणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात याचा फायदा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना होणार आहे. मुंबई या शहराला जाण्यासाठी या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. अवघ्या काही तासांमध्ये मोठ्या अंतर कापता येणार असल्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे प्रवासी व वाहने यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले 

कापसा बाबत महत्वाची बातमी, कापसाचा भाव वाढणार की कमी होणार

या महामार्गावर हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी चार हेलिकॉप्टर उतरवता येतील. असलेला भारतातील सर्वात रुंद 17.5 मीटरचा बोगदा आणि महाराष्ट्रातील 8 किलोमीटरचा सर्वात लांब बोगदा इगतपुरी येथे आहे. असा हा महामार्ग महाराष्ट्राची गती वाढविण्यास मदत करणार आहे.

Creta ला माती चारण्यासाठी Maruti Swift या ब्रांडेड कारचा नवीन अवतार

कापसा बाबत महत्वाची बातमी, कापसाचा भाव वाढणार की कमी होणार

हा देशातील सर्वात मोठा ‘ग्रीनफिल्ड’ मार्ग म्हणून देखील ओळखला जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना 11 लाखांपेक्षा जास्त झाडे लावली जाणार आहेत. या महामार्गावर 65 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे ओव्हरब्रिज, 25 इंटरचेंज, 6 बोगदे, 189 अंडरपास, हलक्या वाहनांसाठी 110 अंडरपास, 209 अंडरपास असणार आहेत. वन्यजीवांच्या हालचालींसाठी अंडरपास आणि ओव्हरपास बांधले जाणार आहेत.

सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले 

महाराष्ट्रात 700 किमी लांबीचा आणि 390 गावे आणि 10 जिल्ह्यांमधून जाणारा, मुंबई ते नागपूरला जोडणारा एक भव्य महामार्ग बांधला जात आहे. हा हायस्पीड मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे, ज्याला हिंदूहृदयामृत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे, त्यामुळे मुंबई ते नागपूर अवघ्या 7 तासात प्रवास करता येणार आहे.

सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले

समृद्धी महामार्ग सुमारे 9,900 हेक्टरमध्ये पसरलेला आहे आणि 10 जिल्ह्यांतील 392 गावांतून जातो. भविष्यात ते आठ लेनपर्यंत वाढवता येईल. महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, नागपूर ते मुंबई दरम्यानचा सध्याचा प्रवास कालावधी 16 तासांवरून केवळ आठ तासांवर कमी होईल.

कांद्याचे दर एवढ्यावर जावून थांबणार !


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!