सोनं आणि चांदीचे दर धडाधडा कोसळले

वेगवान मराठी / दिपक पांड्या
नवी दिल्ली, ता – Gold and silver prices सोनं आणि चांदी या दोघांची क्रेझ आता सर्वांनाच आहे. असे एकही घर सापडणार नाही का ज्याच्याकडे सोनं सापडणार नाहीत. त्याचबरोबर चांदीलाही फार महत्त्व आहे. कारण सोनं आणि चांदीत सर्वात मोठी गुंतवणूक करत असल्यामुळे प्रत्येकाला सोन्याची लगाव झालेला आहे.Gold and silver prices plummeted
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी
अगदी कमी भावात मिळणार सोनं आणि चांदी आता काही हजारावरती जाऊन पोहोचलेले आहेत. त्याच बरोबर चांदीची मजाल काही कमी नाही. सोनं-चांदीचे दरावरती लोकांचं लक्ष असतं. कारण सोनं ज्यावेळेस स्वस्त होतं, त्यावेळेस बाजारामध्ये सोनं खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असते आणि सोन्याचा मार्केट कधी कोसळणार यावरती लोकांच्या नजरा लागून असतात.
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी
सोनं आणि चांदी म्हणजे महिलांच्या अंगावरील फक्त दागिने किंवा अलंकार नाही तर सोनं म्हणजे भविष्यातली एक गुंतवणूक आहे. आणि सोन्याला मोल आहे. म्हणून लोक सोनं आणि चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र सोनं आणि चांदी या आठवड्यामध्ये सपाटून आपटलेलं आहे. चांदीच्या दरामध्ये आपण जर पाहिला गेली मोठी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते.
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी
आपल्याला सोनं किती रुपयांनी घसरले ते जाणून घ्या.
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी
सोन्याच्या बाबतीत जर दर पाहिला गेला तर या आठवड्यामध्ये सोन्यामध्ये मोठी घसरण दिसून आली इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशियन या वेबसाईटच्या नुसार शनिवारी 2 नोव्हेंबर मध्ये सोना 78 हजार 425 रुपयांवरती गेलो होतं. तेच आपण 9 नोव्हेंबरच्या दर पाहिले तर 77 हजार 382 रुपये प्रति ग्राम वरती सोनं राहिलं.
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी
चांदीचा जर आपण विचार केला तर मागील शनिवारपासून चांदी जी होती ९३५०१ रुपयांवर होती. आणि आता ते 91 हजार 130 रुपये प्रति किलोग्राम वर आहे. याचा अर्थ हप्त्यामध्ये चांदी 2300 रुपयांनी स्वस्त झालेले आहे. 23 ऑक्टोबरने चांदी 99150 रुपयांवरती गेली होतं 30 ऑक्टोबर मध्ये सोनं 79 हजार 600 रुपयांवरती होतं.
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी
आजचे दर
चांदीच्या दरात घसरण सुरुच आहे.. चांदीच्या भावात पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झालीय.. त्यामुळे चांदीचे भाव 92 हजार रुपयांवर आले आहेत… तसेच सोन्याच्या भावातही 100 रुपयांची घसरण झाल्याने, सोन्याचे भाव 78 हजार 200 रुपये प्रति तोळ्यावर आलेत.
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी
सोनं चांदी मार्केट मध्ये घसरण होत असल्याने गुंतवणूकदार याकडे लक्ष ठेऊन आहे. कारण खात्रीने पैसे कमवून देण्यासाठी लोक सोनं खरेदीचा अवलंब करतात.
नितीन गडकरींची आवडती MG Windsor EV लॉन्च, 500km रेंज, 60kWh बॅटरी