कांद्याचे दर एवढ्यावर जावून थांबणार !
वेगवान नाशिक / मारोती जगधने
नाशिक, ता. 6 नोव्हेबर 2024-
या वर्षात लाला व उन्हाळ कांदा भाव टिकून आहेत तसेच आयत देखील टिकून आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा कांदा लागवडीकडे वळला आहे .Onion prices will stop at this point!
व्यवसाय करण्यासाठी हार्वेस्टर घ्यायचे असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे सरकार देणार!
नाशिक जिल्ह्यातील कांद्याची निर्यात मुख्यत्वे भारताच्या प्रमुख आयातदार देशांना होते, ज्यात मलेशिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), श्रीलंका, बांगलादेश, आणि कुवेत हे देश प्रमुख आहेत. निर्यातीवर निर्बंध लावल्यामुळे यातील काही देशांमध्ये कमी प्रमाणात निर्यात झाली होती,
कापसा बाबत महत्वाची बातमी, कापसाचा भाव वाढणार की कमी होणार
कार घ्यायची असेल तर ही कार पहा जपून इंधन पिते, चलाते मक्खन सारखी
परंतु अलीकडच्या निर्णयांमुळे यावर काही प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला आहे. सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४०% ठेवले आहे आणि निर्यात मूल्य देखील काही प्रमाणात कमी केले आहे. तरीही, नाशिकमधील कांदा उत्पादकांना निर्यातीसाठी पूर्ण लाभ मिळत नाही. याशिवाय, कांद्याचे साठे कमी असल्याने स्थानिक बाजारभावांवर ताण आहे, ज्यामुळे कांद्याच्या दरात स्थिरता नाही.
व्यवसाय करण्यासाठी हार्वेस्टर घ्यायचे असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे सरकार देणार!
कापसा बाबत महत्वाची बातमी, कापसाचा भाव वाढणार की कमी होणार
कार घ्यायची असेल तर ही कार पहा जपून इंधन पिते, चलाते मक्खन सारखी
शेतकऱ्यांच्या मते, निर्यात बंदी आणि शुल्कामुळे त्यांना फारसा आर्थिक फायदा होत नाही आणि स्थानिक मागणीसाठी अजूनही त्यांना प्रतिस्पर्धात्मक दर मिळवणे कठीण आहे.
व्यवसाय करण्यासाठी हार्वेस्टर घ्यायचे असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे सरकार देणार!
कार घ्यायची असेल तर ही कार पहा जपून इंधन पिते, चलाते मक्खन सारखी
सध्या नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारात दरात काहीशी घट दिसून येत आहे. लासलगाव बाजारात कांद्याचा कमाल दर सुमारे ३३०० रुपये प्रति क्विंटल आहे, तर निफाड, चांदवड, आणि मनमाड येथे देखील सरासरी ३००० रुपयांच्या दरम्यान भाव आहेत.याच बाजार समितीत जास्तीत जास्त बाजार सुमारे ५०००₹ भाव मिळत आहे .
मारुती जगधने या वर्षात लाला व उन्हाळ कांदा भाव टिकून आहेत तसेच आयत देखील टिकून आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा कांदा लागवडीकडे वळला आहे .बोलठाण बाजारात उन्हाळ कांदा बाजाराने उच्चांक गाठित तब्बल ६००० रु क्विटंल भाव मिळाला .
व्यवसाय करण्यासाठी हार्वेस्टर घ्यायचे असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे सरकार देणार!
कार घ्यायची असेल तर ही कार पहा जपून इंधन पिते, चलाते मक्खन सारखी
नुकत्याच सुरू झालेल्या लिलावांमध्ये शेतकऱ्यांनी आवक नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे दर स्थिर राहू शकतील अशी अपेक्षा आहे. नाशिक, येवला, आणि पिंपळगाव येथे कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत, तर देवळा व सिन्नर बाजारात दर कमी जास्त होत आहेत.
व्यवसाय करण्यासाठी हार्वेस्टर घ्यायचे असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे सरकार देणार!
कार घ्यायची असेल तर ही कार पहा जपून इंधन पिते, चलाते मक्खन सारखी
कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
बुधवार दि.06/11/2024 चे बाजारभाव
________
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 कांदा उन्हाळ=2151-5700-5300
👉 कांदा लाल=1001-4511-3300
👉 लाल (गोल्टा/गोल्टी)=1000-3100
कांदा लिलाव झालेली वाहने
जीप-66 ट्रॅक्टर-38 एकुण-104
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
👉 मका=1551-2200-2100
👉 सोयाबिन=2000-4512-4200
लिलाव झालेली वाहने
जीप-37 ट्रॅक्टर-55 एकुण-92
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
नांदगांव तालुक्यातील
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव चे
बुधवार दि. 06/11/2024
कांदा लिलाव (सकाळ सत्र )तील बाजार भाव
लाल कांदा
कमी – 700 जास्तीत जास्त – 4500 सरासरी – 3500
आवक – 92 नग होती
नांदगांव बाजारातील
उन्हाळ कांदा
कमी – 3125 जास्तीत जास्त – 5075 सरासरी – 4800
आवक – 06 नग
–
लिलाव झालेली वाहने 98 नग
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव(नाशिक)चे
बुधवार दि. 06/11/2024
(सकाळ सत्र)
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे
व्यवसाय करण्यासाठी हार्वेस्टर घ्यायचे असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त पैसे सरकार देणार!
उन्हाळ कांदा
कमी:- 4681
जास्त:-5151
सरासरी:- 4900
आवक :- 08 नग
खाद/चोपडा
कमी:- 1101
जास्त:- 2650
सरासरी:- 2650
आवक :- 02 नग
लाल कांदा
कमी:-660
जास्त:-3560
सरासरी:-2512
आवक -15 नग
एकूण लिलाव झालेली वाहने:- 25 नग होते एकंदरीत आजुन उन्हाळ कांदा बाजार टिकून आहे .