नांदगाव मतदार संघात कोण कोणाची जिरवणार, आता हा व्यक्ती होणार आमदार
नांदगाव मतदार संघात कोण कोणाची जिरवणार

वेगवान नाशिक / मारुती जगधने
नाशिक जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणजे नांदगांव तालुका यावेळी हि निवडनुक कांदे आणी भुजबळ या दोघामधील राजकिय वैर यामुळे या निवडनुकीत रंग भरला आहे.
यात कोणत्या प्रकारे निवडनुकीचा रंग भरणार आणी कोण कोणावर कुरघोडी करणार हे आता लवकरच समजेल तशी हि निवडनुक चौरंगी मानली जाते. या निवडनुकीचे वैशिष्टये म्हणजे यात दोन उमेदवार सुहास आन्ना कांदे व दोन उमेदवार गणेश धाञक या नावाचे साम्य असलेले आहेत .यात आता प्रचाराची पध्दत आणी मतदारांचा चाणाक्ष पण या निवडनुकीत दिसेल.
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
नांदगांव ११३ विधान सभा निवडनुकीत नामांकन दाखल केलेल्या ३२ उमेदवारां पैकी १८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १४ उमेदवार रिंगणात आहेत या मध्ये राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह असलेले पाच उमेदवार आणी ९ उमेदवार अपक्ष निवडनुक लढवय्या आहे.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
यातील खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे,समिर भुजबळ अपक्ष ,डाॅ रोहन बोरसे अपक्ष, आणी गणेश धाञक शिवसेना ठाकरे गट या विधानसभेला शिवसेना विरूद्ध शिवसेना उभी ठाकली असून यांना दोन अपक्ष उमेदवारांचा सामना करावा लागनार आहे. तसे म्हणाल तर हि निवडनुक चौरंगी होत आहे.
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
दोघा सेनेच्या उमेदवारांना दोघा अपक्षा चा सामना करावा लागेल यात हे चार उमेदवार तुल्ल्यबळ लढतीचे आहेत .म्हणाल तर हि निवडनुक कोणत्याच उमेवाराला सोपी नाही. नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या २०२४ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यातील मुख्य लढतीवर लक्ष केंद्रित आहे. सुहास कांदे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर समीर भुजबळ, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवारी घेतली आहे, छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
दरम्यान
नांदगावमधील निवडणूक प्रचारात काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आहेत.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
पाणीटंचाई, सिंचनाच्या सोयींचा अभाव, शिक्षण, आरोग्य सेवा, आणि रोजगाराच्या संधी या विषयांवर भुजबळ यांनी जनतेचे लक्ष वेधले आहे. “भयमुक्त नांदगाव” हा त्यांचा प्रचारसिद्धांत असून, त्यांनी मतदारांना सुरक्षित वातावरणात मतदानाचा अधिकार मिळावा, असे आवाहन केले आहे. त्याचवेळी, कांदे यांनी दावा केला आहे की त्यांच्या विरोधात असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, आणि त्यांच्या मतदारसंघात विकासकार्ये करण्यात आली आहेत.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांनी या निवडणुकीची रणधुमाळी तापलेली आहे. सुहास कांदे यांनी अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे, ज्यामुळे पक्षांतर्गत संघर्षही उफाळला आहे. यामुळे मतदारांमध्ये कडवटपणा दिसून येतो. छगन भुजबळ यांनी समीर यांना सार्वजनिक पाठींबा देत दावा केला आहे की, नांदगावची जनता त्यांच्या बाजूने असून त्यांचा विजय निश्चित आहे.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
या निवडणुकीत विकास आणि संरक्षण यावर मतदारांचा भर राहण्याची शक्यता असून, निवडणुकीत कोण बाजी मारेल हे निकालांवर अवलंबून राहील.
मस्त रे..Nano पेक्षाही स्वस्त शोरुम कार आली बाजारात,43 किमी मायलेज
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
नांदगांव ११३ विधानसभा निवडनुक लढविनारे उमेदवार
१)अकबर शमिन सोनावाला रा. मनमाड ता.नांदगांव निशाणी रेल्वेइंजिन मनसे,२) गणेश जगन्नाथ धाञक ,रा.बुधलवाडी मनमाड ता.नांदगांव निशाणी (मशाल) शिवसेना ठाकरे गट,
३) गौतम नानाजी गायकवाड रा.मनमाड ता.नांदगांव बसपा,निशानी (हत्ती),
४)सहसा (आण्णा) व्दारकानाथ कांदे रा. गिरणानगर ता.नांदगांव निशानी (धनिष्यबान) शिवसेना शिंदे गट, ५) आनंद सुरेश शिंगारे रा.मनमाड ता.नांदगांव वचिंत बहुजन आघाडी,निशाणी (गॅस शिलेंडर),६)कांदे सुहास( आण्णा )रा. सपनाई ता.कळंबा जि धाराशिव,निषानी (कारंजा) अपक्ष ,७) गणेश काशिनाथ धाञक रा.ढकांबे ता. दिंडोरी,निशाणी( चिमणी) अपक्ष ,८)फिरोज शेख करींम रा मनमाड,ता.नांदगांव निशाणी( बेबी वाॅकर) अपक्ष ,९)समिर भुजबळ ,रा येवला निशाणी (शिट्टी) अपक्ष ,
१०)डाॅ रोहन निंबाजी बोरसे रा.साकोरा ता.नांदगांव निशाणी (अॅटो रिक्षा) अपक्ष ,११)वाल्मीक संजय निकम रा.पिंप्राळे ता.नांदगांव निशाणी (गॅस शेगडी) अपक्ष ,१२)वैशाली बिरुदेव व्हडगर रा.पिंप्राळे त.नांदगांव निशाणी( ट्रम्पेट) अपक्ष ,
१३)सुनिल तुकारांम सोनवने रा. गिरणानगर ता.नांदगांव निशाणी (ग्रांमफोन) अपक्ष ,१४)हारुण आरब पठाण रा.मनमाड ता.नांदगांव निशणी (करणी)अपक्ष ,
सोनं आणि चांदीचे भाव धापकन कोसळले !
