नाशिक ग्रामीण

गावातून बेपत्ता झालेल्या या तरुणीचे पुढे काय झालं…

गावातून बेपत्ता झालेल्या या तरुणीचे पुढे काय झालं...

वेगवान नाशिक / मारुती जगधन

नाशिक, ता. 1 नोव्हेंबर 2024 – तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांचा आकडा जर बघितला तर मुली गायब होण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं.

लक्ष्मीपुजन होताचं सोनं पुन्हा झालं स्वस्त 

ना पेट्रोल ना इलेक्ट्रिक झंजटची चिंता, 1 लिटर पाण्यावर धावणार तुमची मोटारसायकल 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यांमधून समोर आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पोलीसांकडे 12 ऑक्टोबरला एक फिर्य़ाद दाखल करण्यात आली होती. यामध्ये एक तरुणी अचानक गावांमधून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती.

लक्ष्मीपुजन होताचं सोनं पुन्हा झालं स्वस्त 

ना पेट्रोल ना इलेक्ट्रिक झंजटची चिंता, 1 लिटर पाण्यावर धावणार तुमची मोटारसायकल 

सदर तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे मध्ये धाव घेतली आहे. या बाबत् ची वडीलांनी पोलिसात दिली आहे. सदर तरुणी चे वर्णन या प्रमाणे होते.

लक्ष्मीपुजन होताचं सोनं पुन्हा झालं स्वस्त 

ना पेट्रोल ना इलेक्ट्रिक झंजटची चिंता, 1 लिटर पाण्यावर धावणार तुमची मोटारसायकल 

केस काळे व लांब, नाक सरळ, मध्यमबांधा ,उंची ५ फुट ३ इंच, डोळे काळे,अंगावर हिरव्यरंगाचा पंजाबी ड्रेस,पायात राखाडी चंप्पल,शिक्षण १० वी.भाषा मराठी बोलते या वर्णनाची तरुणी बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडली होती.

लक्ष्मीपुजन होताचं सोनं पुन्हा झालं स्वस्त 

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

सदर तरुणीचा  शोध घेताला जात होता ,कुटुंबातील व्यक्तीनी सर्वञ शोध घेतला पण मिळून न आल्याने पोलिसात खबर देण्यात आली.जर सदर तरुणी कोणाला आढळून आल्यास आपण कुठलाही संकोच न करता नांदगाव पोलीसांशी संपर्क साधवा जेणेकरुन तुमच्या मदतीने सदर तरुणी ही त्यांच्या पालकांना मिळून जाईल. या पध्दतीचे मेसज नांदगाव पोलीसांकडून देण्यात आले होते.

लक्ष्मीपुजन होताचं सोनं पुन्हा झालं स्वस्त 

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

नांदगांव – तालुक्यातील पोखरी ता.नांदगांव येथील रहिवाशी असलेली कल्याणी (वय २१ ) वर्षे हि तरुणी दि १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वा. कुटुंबात कुणाला काही एक न सांगता घरतुन निघून गेली की तिला कोणी पळवून नेले याबाबत चर्चा सुरु होती.

लक्ष्मीपुजन होताचं सोनं पुन्हा झालं स्वस्त 

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

सदर तरुणीचा तपास लागावा यासाठी वेगवान नाशिकवर आम्ही 15 आॅक्टोबरला वृत्त प्रसिध्द केले होते. एक माणूसकीचे  पाहरेकरी म्हणून लोकांनी सदर बातमी पण मोठ्या प्रमाणात शेयर केली. मात्र सदर तरुणी नेमकं कोठे गेली होती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल

मात्र नांदगाव पोलीसांनी वेगवान नाशिकला एक महत्वाचे अपडेट दिलं आहे. या अप़डेट मध्ये या तरुणीने घरुन काढता पाय घेत आपल्या प्रियकरासोबत जावून विवाह केला.  आणि थेटे पोलीस ठाण्यामध्ये लग्नाचे प्रामाणपत्र घेऊन हजर झाल्याने नांदगाव पोलीसांचा शोध थांबला.  कोणत्या वाटनं गेली बा ती नारं.. या ओळी पुटपटतं.. “शुभ  मंगल सावधान” म्हणत वेगवान नाशिकच्या वाचकांनी  या बेपत्ता झालेल्या तरुणीचा संसार सुखाचा होव्हो एवढंच म्हणा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!