शेती

फक्त 75 हजाराच्या आत RV400 चार्जिंग बाईक विक्रीसाठी, एका चार्जवर 140 किमी धावणार Revolt RV400

Revolt RV400 फक्त 75 हजाराच्या आत RV400 चार्जिंग बाईक विक्रीसाठी, एका चार्जवर 140 किमी धावणार Revolt RV400

वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 31 आॅक्टोबर 2024- Revolt RV400 charging bike for sale under 75k only, 140 km on a single charge सध्याच्या बाईक चार्जिंग बाईक येत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेल टाकणं आपल्याला परवडत नाही. त्यामुळे लोक चार्जिंग बाईकडे आकर्षित होत आहे. Senkad bike

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

चार्जिंग बाईक मुळे पेट्रोल टाकण्याची झंझट संपते आणि लोकांना फायदा पण होतो .त्यामुळे सध्या चार्जिंग बाईक सर्वत्र चर्चेचा विषय असून ट्रेंडिंग मध्ये आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

या दिवाळीमध्ये आपल्याला जर चार्जिंग बाईक घ्यायची असेल आणि आपलं बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही तुम्हाला अशा बाईकची माहिती सांगणार आहे.

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

की जी बाईक तुम्हाला आज ऑन रोड मार्केटच्या तुलनेमध्ये निम्म्या पैशापेक्षा कमी भावामध्ये भेटणार आहे. आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत ती म्हणजे Revolt RV400 च्या बाबत ही बाईक सध्या मालकाने विक्रीसाठी काढली आहे.

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

आणि दिवाळीमध्ये आपण कोणते ना कोणते खरेदी करत असतात दिवाळीमध्ये सोनं आणि कार बाईक यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत. असते कारण दिवाळी हा मांगाल्याचा सण असल्यामुळे अनेक लोक बाईक कार सोना जमीन यामध्ये गुंतवणूक करतात तसेच गरजेची वस्तू म्हणून लोक बाईक आणि कारची खरेदी करतात.

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

आपल्याला जर सेकंड हॅन्ड बाईक हवी असेल आणि आपलं बजेट कमी असेल तर आपल्यासाठी ही चार्जिंग बाईक उपलब्ध झालेली आहे. ही बाईक सध्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये विक्रीसाठी निघालेली आहेत. या बाईच मॉडेल 2020 चा असून या बाईकला अनेक सुसज्जा अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

ही बाईक एकादा चार्ज केल्यावर 140 किलोमीटर धावणार आहे. असा दावा बाईक ओनर ने केला असून तुम्ही जर ही बाईक घेणार असेल तर ते तुम्हाला मायलेज काढून देणार आहे. या बाईकची शोरुम आॅनरोड किंमत 1 लाख 40 हजाराच्या आता असून या बाईकची विक्री किंमत 75 हजार ठेवण्यात आली आहे.

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

तुम्हाला जर ही बाईक घ्यायची असेल तर तुमचा व्यवहार होत असेल तर यामध्ये दोन पैसे इकडे तिकडे होऊ शकतात असं बाईक ओनरचं म्हणणं आहे. तुम्ही संबंधित ओनरशी फोन द्वारे संपर्क साधून माहिती करून घेऊ शकतात.

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

बाईकची डिटेल् माहिती व फोटो खाली पहा 

विकणे आहेत,,Revolt400 इलेट्रिक चार्जिंग स्पोर्ट बाईक,,,🏍️🏍️🏍️एका चार्जे मध्ये 140 किमी, चालते,,,,कंपनी नियमानुसार🙏अवरेज काढून देऊ 100 %,,,Tube lesTyre,,, पेपर 5 वर्षे ok,,🙏इन्शुरन्स चालू,,,,फुल्ल कंडिशन Bike,,,, for Sale,,,

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

contact-

9226599056,

लोकेशन येवला,,🏍️🏍️ऑफर-75 हजार,,,,समोरा समोर कमी जास्त होईल,,

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

सुचना :सदर बाईक कशी आहे, कागदपत्रे, व्यवहार हा स्वताच्या जोखीम वर करावा. आम्ही फक्त सदर बाईक विक्री साठी आहे याची माहिती दिली आहे. काही फसवणूक झाल्यास वेगवान नाशिक यास जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!