आर्थिक

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

लक्ष्मीपुजनच्या मुर्हतावर सोन्याचे दर कोसळले ! गोल्ड मार्केटमध्ये गर्दी

वेगवान मराठी / दिपक पांड्या

नवी दिल्ली, ता.  2024- Gold prices  सोना आणि चांदी प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आणि प्रत्येकाच्या आवडीचा विषय. एवढेच नाही सोनं म्हटलं तर आपण त्यात गुंतवणूक आलीच. Gold is cheap

या कारने नेक्सन, पंच, टियागो EV यांची वाट लावत बनली नंबर 1

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

आज सोनं सर्वात महत्त्वाचा गुंतवणुकीसाठी पर्याय ठरलेला आहे. त्यामध्ये चांदी पण मागे नाही.   चांदीची आता भरभराट झालेली आहे. चांदीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचबरोबर सोन्याचे दरही आता कमी नाही. सोनं दिवसेंदिवस महाग होत आहे . मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजन च्या अगोदरच सोन्यात जोरदार घसरण झालेली आहे.Gold prices fell on the occasion of Lakshmi Pujan! Congestion in the gold market

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

एक काळ होता सोनं घेणं परवडत नव्हतं, कारण त्यावेळी पैसाच नव्हता पैसा नसल्यामुळे सोने घेण्याची कितीही इच्छा असली तरी जनतेला सोनं घेता येत नव्हतं. कारण त्या काळामध्ये पैशाचं मोलही प्रचंड प्रमाणात होतं.

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

एक रुपया लोकांना तेव्हा गाडीच्या चाका एवढा वाटत होता, मात्र आज एक रुपयाला कुठलंही मोल शिल्लक नाही पैसा आहे म्हणून मोल शिल्लक आहे, मात्र तसं पाहायला गेला तर एक रुपया लोकांना पाहिजेत तेवढा मोठा वाटत नाही.

या कारने नेक्सन, पंच, टियागो EV यांची वाट लावत बनली नंबर 1

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

सोन्याचे बाजार भाव दररोज खालीवर होत असतात सोन्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात अनेक लोक जमीन फ्लाट बंगले यामध्ये गुंतवणूक करतात अनेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात.

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

आता सगळ्यात बेस्ट मानला जाणारा पर्याय म्हणजे सोन आहे. कारण सोन्यामध्ये दाम दुप्पट पैसे मिळतो हे आपण पाहिलेला आहे. कारण दरवर्षाला सोन्याची किंमत हजारो रुपयांनी वाढत आहे.

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

सोनं घेण्यासाठी आता लोक प्रथम स्थान देत आहेत. शेअर मार्केटमध्ये जेवढा आपल्याला परतावा मिळणार नाही त्यापेक्षा जास्त परतावा सोन्या मधून मिळतो आहे.

BSNL च्या रिचार्ज प्लॅान ने उडविली खाजगी कंपनीची झोप BSNL Recharge Plan

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

भारतामध्ये सोनं घेण्याचा मोह नाही असा कोणी व्यक्ती शोधून सापडणार नाही. सोन्याचे दागिने हा महिलांचा अलंकार त्यांचे सौंदर्य उठवून दिसणार आहे. सोन्यामुळे महिला उठवुन दिसत असल्या तरी पुरुषही गळ्यात व हातामध्ये सोनं व चांदीचे कडे तसेच चैन आणि अंगठ्या घालतांना आपण पाहतो.

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

2024 मध्ये सोन्याचे भाव चढ उतार होत राहिला. परदेशी वातावरणाचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो. ग्लोबल परिस्थितीवर सोनं आणि चांदी घसरण आणि चढउतार अवलंबून असतो.

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

दिवाळीमध्ये सोन्याच्या भावात चांगलीच पडझड  Gold is cheap

सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सतत अस्थिरता आली आहे. बुधवारी वाढलेल्या तेजीनंतर आज दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. एमसीएक्सवर गुरुवारी सोने घसरले, तर चांदीमध्येही घसरण दिसून आली.

या कारने नेक्सन, पंच, टियागो EV यांची वाट लावत बनली नंबर 1

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

फ्युचर्स मार्केटमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याचा भाव ₹134 ने घसरून ₹79,598 प्रति 10 ग्रॅम झाला होता, कालच्या ₹79,736 च्या बंद किमतीवरून. दरम्यान, कालच्या ₹97,740 च्या बंदच्या तुलनेत चांदीचा भाव ₹939 नी घसरून ₹96,801 प्रति किलोग्रॅमवर ​​गेला.

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

किरकोळ बाजारात सोन्या-चांदीची तेजी

दिवाळीच्या आधी, मागणीत वाढ झाल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमती ₹1,000 च्या प्रचंड वाढीसह प्रथमच ₹82,000 प्रति 10 ग्रॅमचा लक्षणीय अंक ओलांडल्या. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, दिल्लीतील 99.9% शुद्ध सोन्याने ₹82,400 प्रति 10 ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला आहे. 99.5% शुद्धतेसह सोन्याने ₹82,000 प्रति 10 ग्रॅमचा सर्वकालीन उच्चांक गाठला.

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

सोन्याच्या किमती वर्षानुवर्षे 35% वाढल्या आहेत, जे एका वर्षापूर्वी ₹61,200 वरून ₹82,400 प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहेत. त्याच कालावधीत चांदीचे भाव ₹74,000 वरून ₹1,01,000 प्रति किलोग्रॅमवर ​​36% वाढले.

मोबाईलच्या किंमती मध्ये हिरोने काढली Hero A2B Electric Cycle सायकल

आंतरराष्ट्रीय बाजार ट्रेंड

COMEX वर, सोन्याचे फ्युचर्स 0.60% किंवा $16.80 ने वाढून $2,797.90 प्रति औंस झाले.

फक्त 35 पैशाचा हा शेयर्सने केले 3 करोड रुपये Multibagger Stock

सोने का वाढत आहे?

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.चे कमोडिटी विश्लेषक मानव मोदी यांच्या मते, सोन्याच्या किमतीत वाढ ही यूएस आणि जपानमधील राजकीय अनिश्चितता आणि व्याजदरांबाबत नवीन संकेतांच्या अपेक्षेने वाढली आहे. यामुळे सुरक्षित-आश्रयस्थान म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, इराणला इस्रायलच्या सौम्य प्रतिसादानंतर पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाल्यामुळे सराफा बाजारात थोडासा शांतता होती.

या कारने नेक्सन, पंच, टियागो EV यांची वाट लावत बनली नंबर 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!