शेतक-याचे कांद्याचे रोप विक्रीसाठी उपलब्ध
शेतक-याचे कांद्याचे रोप विक्रीसाठी उपलब्ध Farmer's onion plant available for sale
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 29 2024- सध्या महाराष्ट्र मध्ये कांद्याची एकमेव चर्चा आहे. कारण लोकसभेनंतर कांद्याचे भाव स्थिर आहे. कांद्याचे भाव टिकून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. Farmer’s onion plant available for sale
सोनं एवढं स्वस्त झालं की दुकान गर्दीच गर्दी,,सोनं आजचं घेऊन ठेवा धमाका होणार आहे
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याचा आता प्रामुख्याने पीक घेतलं जाऊ लागलेला आहे. कांदा हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे.
मारुतीने काढली सर्वात स्वस्त Suzuki Carvo कार, अल्टोची लागली वाट, किंमत फक्त 3 लाख
कांद्याने एका रात्रीमध्ये शेतकऱ्यांना श्रीमंत केलेला आहे. मात्र कधी कधी कांद्याचे दर पडतात त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात.
सोनं एवढं स्वस्त झालं की दुकान गर्दीच गर्दी,,सोनं आजचं घेऊन ठेवा धमाका होणार आहे
पावसामुळे लाल कांद्याचे बियाणे शेतकऱ्यांनी टाकले होते मात्र मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या रोप जे आहे ते कोमजून गेलं त्यामुळे शेतकऱ्यांचा अनेक शेतामध्ये कांदा लागवड अजून बाकी आहे.
सोनं एवढं स्वस्त झालं की दुकान गर्दीच गर्दी,,सोनं आजचं घेऊन ठेवा धमाका होणार आहे
शेतकऱ्यांना रोप मिळत नाहीये जर आपल्याला लाल कांद्याचे रोप हवे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या कातरवाडी येथील एका शेतकऱ्याने आपलं लाल कांद्याचे रोप विक्रीसाठी काढलेलं आहे.
सोनं एवढं स्वस्त झालं की दुकान गर्दीच गर्दी,,सोनं आजचं घेऊन ठेवा धमाका होणार आहे
सदर शेतकऱ्यांला रोपाची किंमत किती येईल हा सदर शेतकरी फोन वरती सांगणार आहे. जर आपल्याला कांद्याचं रोप हवे असेल आणि लाल कांद्याच्या रोपाची आपण प्रतीक्षेत असाल तर आम्ही दिलेली खालील माहितीवरून आपण फोन करून संपर्क साधू शकता.
सोनं एवढं स्वस्त झालं की दुकान गर्दीच गर्दी,,सोनं आजचं घेऊन ठेवा धमाका होणार आहे
आम्ही खाली कांद्याच्या रोपाच फोटो देत आहे. सदर फोटो हा रोपाचा असून आपल्याला जर हे रोप खरेदी करावे वाटत असेल तर आपण खालील नंबर वरुन थेट शेतक-याशी संपर्क साधा. सदर रोप हे चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतक-याचे आहे.
सोनं एवढं स्वस्त झालं की दुकान गर्दीच गर्दी,,सोनं आजचं घेऊन ठेवा धमाका होणार आहे
मोबाईलवर बिनधास्त फोन करा
7719968759
7719968759
सोनं एवढं स्वस्त झालं की दुकान गर्दीच गर्दी,,सोनं आजचं घेऊन ठेवा धमाका होणार आहे
मारुतीने काढली सर्वात स्वस्त Suzuki Carvo कार, अल्टोची लागली वाट, किंमत फक्त 3 लाख