महाराष्ट्रात पाऊस कधीपासून उघडीप देणार ! Weather update
महाराष्ट्रात पाऊस कधीपासून उघडीप देणार ! Weather update

वेगवान नाशिक
मुंबई, ता. 24- Weather update महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः थैमान घातलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पावसाने उध्वस्त करून टाकलयं. परतीचा पाऊस असा काही बरसला की सगळा पावसाने वाहून नेलं.
एका दिवासात या शेअर ने कमविले एवढे पैसे
मका पडली सोयाबीनला भारी …एवढा घेतला भाव
शेती पिकाचे यामध्ये मोठा नुकसान झालेला आहेत. राज्यस्तरावरून शेतीचे पंचानामी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार गाव स्तरावरती पंचनामे करण्यात आलेले आहेत मात्र हा परतीचा पाऊस आता माघारी निघून गेलेला आहे.
फक्त 5 लाख 32 हजारामध्ये सात सीटर कार, सगळं कुटूंब बसून जा..Ertiga
स्वस्तामध्ये Maruti Alto k10 दिवाळीत खरेदी करा तेही ऑफर मध्ये
महाराष्ट्रामध्ये आता पाऊस पडणार आहे का आणि पडणार असेल किंवा नसेल तर पाऊस कधीपासून उघडीप देणार आहे. हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.
तुमच्या मोबाईल वर एका बाईचा फोन येईल आणि तुमचे पैसे क्षणात गायब होतील
बॅंक कर्ज देत नसेल तर एवढ करा, बॅंक पायाचं पडेल तुमच्या
आठवड्याभरात नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीची सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांत मात्र या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही.
एका दिवासात या शेअर ने कमविले एवढे पैसे I
स्वस्तामध्ये Maruti Alto k10 दिवाळीत खरेदी करा तेही ऑफर मध्ये
विदर्भातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहू शकतात. नागपूरचं कमाल तापमान आज 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर कोसळले , चांदी मात्र सुसाट
पावसाने महाराष्ट्रातून आता काढता पाय घेतलेला आहे. हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार आता 24 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे .मात्र आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने काढता पाय घेतल्यामुळे आता थंडी सुरू होणार आहे.
