Nashik Business

फक्त 5 लाख 32 हजारामध्ये सात सीटर कार, सगळं कुटूंब बसून जा..Ertiga

Ertiga फक्त 5 लाख 32 हजारामध्ये सात सीटर कार, सगळं कुटूंब बसून जा.. Ertiga is a seven seater car for only 5 lakh 32 thousand, the whole family can sit..


वेगवान मराठी / दिपक पांड्या 

नवी दिल्ली, ता 23 आॅक्टोबर 2024-   दिवाळीचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि तुम्हाला जर तुमची फॅमिली थोडी मोठी असेल आणि  तुम्हाला 7 सीटर  कार घ्यायची असेल तर तुमचा शोध मात्र येथे संपणार आहे. कारण आम्ही तुम्हाला अशी कार दाखवणार आहे जी कार खूप स्वस्तामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि मोठे फॅमिली साठी ही कार तुम्ही घेऊ शकतात. अवघ्या पाच लाख 32 हजार रुपयांमध्ये तुम्हाला ही कार मिळणार आहे. सात सीटर ही बेस्ट कार तुम्हाला चांगला अफलातून असा अनुभव देणारी ठरणार आहे.Ertiga is a seven seater car for only 5 lakh 32 thousand, the whole family can sit..

आज फॅमिली मध्ये सात सीटर कार फार प्रचलित झालेली आहे.  लोकांना या कारचे मोठं आकर्षण आहे. चार सीटर कारचा लोकांना अडचण होते. कारण आई-वडील मुलं आणि पती-पत्नी हे चार सीटर कार मध्ये खूप दाटीवाटीने बसतात त्यामुळे दोन मुलं, आई-वडील आणि पती-पत्नी हे सात सीटर कार मध्ये चांगला प्रवास करू शकतात. आणि आपल्याला जर अगदी कमी पैशांमध्ये ही जर कार मिळत असेल तर सोन्याहून पिवळं आहे.

मोठ्या फॅमिली साठी सात सीटर कार एकदम बेस्ट कार मानली जाते. कारण ही कार लॉन्ग रोड साठी आपल्याला फायद्याची आहे. कारण जर आपल्याला लांब पल्ला गाठायचा असेल तर 7 सीटर कार ही आपल्यासाठी बेस्ट कार म्हणून पाहिली जाते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आपण जर mpv सेगमेंट मध्ये अनेक गाड्या जर पाहिल्या तर आज या गाड्या तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये मिळत आहे. 7 सीटर कार जर  आपण किंमत पाहायला गेली तर याची सुरुवातीची किंमत जी आहे पाच लाख 32000 पासून सुरू होते. याच्यामध्ये आपण जर ईरटीका कार जर बघितली तर आठ लाख 69 हजार रुपयांमध्ये हे कार आहे. मारुती ईरटीका ही दीड लिटर पेट्रोल इंजिन आणि सीएनजी या दोन्ही मध्ये उपलब्ध झालेली आहे.

मारुति अर्टिगा: कार ही प्रति लिटरला 20 किलोमीटर धावते आणि सीएनजी ला जर आपण बघितलं तर ती 26 किलोमीटर मायलेज देते.

मारुती सुझुकी एर्टिगा LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या 4 ट्रिम लेव्हलच्या 9 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे, जी पेट्रोल तसेच CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याची ऑन-रोड किंमत 9.46 लाख ते 13.11 लाख रुपये आहे. मारुती Ertiga मध्ये 1462 cc पर्यंतचे इंजिन आहे, जे 102 bhp पर्यंत पॉवर जनरेट करते. Ertiga मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी Eeco ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे, परंतु रेनॉल्ट ट्रायबर लूक आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत तिच्यापेक्षा खूपच चांगली आहे. रेनॉल्टच्या या स्वस्त 7 सीटर कारची एक्स-शोरूम किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरू होते. ट्रायबर MPV RXE, RXL, RXT आणि RXZ या 4 ट्रिम स्तरांवर एकूण 8 प्रकारांमध्ये विकले जाते. Renault Triber च्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8.97 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी Eeco एकूण 4 प्रकार आणि 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. मारुति सुजुकी ईको 5 STR STD स्‍टेट/स्‍टेशन वैगन | Gearbox ₹ 5,31,945 मारुति सुजुकी ईको 7 STR STD स्‍टेट/स्‍टेशन वैगन | Gearbox ₹ 5,60,945 मारुति सुजुकी ईको 5 STR AC स्‍टेट/स्‍टेशन वैगन | Gearbox ₹ 5,67,945 या किंमती मध्ये उपलब्ध आहे.

भारतामध्ये अनेक 7 सीटर कार उपलब्ध आहेत, असे काही नावे आहेत:

खालील कारची किंमत ही जुनी राहु शकते. आम्ही फक्त 7 सीटर मध्ये अजून कोणत्या कार उपलब्ध आहे याची माहिती खाली देत आहे.

महिंद्रा स्कॉर्पियो: त्याची किंमत १३.६२ लाख रुपये आहे आणि १७.४२ लाख रुपये आहे.
महिंद्रा एक्सयूवी700: त्याची किंमत १३.९९ लाख रुपये आहे आणि २६.०४ लाख रुपये आहे.
मारुति अर्टिगा: त्याची किंमत ८.६९ लाख रुपये आहे आणि १३.०३ लाख रुपये आहे. हे कार डीझल, पेट्रोल, आणि सीएनजी तीन पर्याय उपलब्ध आहेत.
किआ कारेन्स: त्याची किंमत 10.52 लाख रुपये आहे.
हुंडई अल्काझार: त्याची किंमत १४.९९ लाख रुपये आहे.
सिट्रोएन एअरक्रॉस: त्याची किंमत 12.30 लाख रुपये आहे.
रेनो ट्रायबर: त्याची किंमत ६ लाख रुपये आहे.
मारुति सुझुकी ईको: यह सबसे सस्ती 7 सीटर कार है. त्याची किंमत ७ लाख रुपये आहे. 1196 सीसी का पेट्रोल इंजिन दिलेला आहे.
टोयोटा रूमियन: त्याची किंमत 10.44 लाख रुपये आहे आणि 13.73 लाख रुपये आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!