स्वस्तामध्ये Maruti Alto k10 दिवाळीत खरेदी करा तेही ऑफर मध्ये
स्वस्तामध्ये Maruti Alto k10 दिवाळीत खरेदी करा तेही ऑफर मध्ये
वेगवान मराठी / धिरेंद्र कुलकर्णी
मुंबई, ता. 23 आॅक्टोबर 2024- चार चाकी घेणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची कारची माहिती सांगणार आहे. ही कार तुमच्या बजेटमध्ये असून तुमच्या खिशाला परवडणारी आहे कारण या कारचं महिलेज सुद्धा चांगला आहे.
त्यामुळे ही कार घेण्यासाठी अनेक लोकांची स्पर्धा असते. याकारकडे अनेक लोक आर्कषीत होतात. जर तुम्हाला बजेटमध्ये कार घ्यायचे असेल तर ही कार निश्चितपणे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे. मारुती Maruti Alto k10 हिच्या बद्दल.
बॅंक कर्ज देत नसेल तर एवढ करा, बॅंक पायाचं पडेल तुमच्या
ही कार सध्या बाजारातली सगळ्यात स्वस्त कार असून ही कार सर्वात चारचाकी वाहनांपैकी एक बाजारात धुमाकूळ घालणारी कार आहे. बाजारामध्ये करोड रुपयांच्या कार आले आहेत मात्र एवढ्या महागड्या कार घेणे सर्वसामान्य कुटुंबाला परवडत नाही मात्र अगदी कमी बजेटमध्ये ही करा आपल्याला मिळू शकते आणि ती ऑफर मध्ये.
सोन्याचे दर कोसळले , चांदी मात्र सुसाट
मारुती अल्टो K10 किंमत
कोणती कार घ्यायची झाली तर सगळ्यात अगोदर सुरुवात होते ते आपल्या खिशापासून कारण खिशात जर पैसे असतील तरच आपण कार घेऊ शकतो मात्र ही कार बजेट मध्ये असल्यामुळे या कारची किंमत जी आहे तीन लाख 99 हजार मध्ये ही कार उपलब्ध होत आहे.
चक्रीवादळ एवढ्या तासात या किना-यावर आदळणार, महाराष्ट्रवर परिणाम होणार का ? Cyclone Dana
मारुती अल्टो K10 इंजिन आणि मायलेज
मारुती अल्टो K10 1.0-लिटर ड्युअल-जेट पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे 67 Bhp आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल किंवा पाच-स्पीड एएमटी ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. कंपनी या इंजिनचा CNG प्रकार देखील देते, जे 57 Bhp आणि 82 Nm टॉर्क निर्माण करते.
कांद्याच्या रोपापासून आता कांदा तयार होणार नाही onion plant
मायलेजच्या बाबतीत, मॅन्युअल ट्रान्समिशन Version 24.39 kmpl देते, तर AMT Version 24.90 kmpl देते. CNG प्रकारात 33.85 किमी/कि.ग्रॅ.ची प्रभावी प्रकारत येते.
फक्त 2 लाख 99 हजार हुंडाई कार झाली लॅान्च
मारुती अल्टो K10 feature
मारुती अल्टो K10 च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, पॉवर विंडो, मॅन्युअली ॲडजस्टेबल RBS आणि एक विलक्षण आवाज येतो. प्रणाली कमी किमतीत अनेक उत्कृष्ट feature सहा आहे.
अशा पद्धतीची फीचर कार जर आपल्याला हवी असेल तर आपण कुठल्याही पद्धतीने वेळ न घालवित त्वरित या कारची खरेदी करू शकतात