HDFC, SBI सह पाच बॅंकानी ने लोन चे रेट बदलले, आता तुमचा हप्ता कसा असेल
HDFC, SBI सह पाच बॅंकानी ने लोन चे रेट बदलले, आता तुमचा हप्ता कसा असेल

वेगवान नाशिक
मुंबई, ता. 18 आॅक्टोबर 2024- असे थोडं लोक आहे की ज्यांना कर्जाची गरज पडत नाही मात्र भारतातील खुप लोक आहे की ज्यांना बॅंकेकडून कर्ज घ्यावे लागते. कर्ज हा एक उद्याग, व्यवसाय, अथवा घर बांधणे, घर खरेदी, वाहन खरेदी, अथवा जमीन खरेदीसाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी आपण कर्ज घेत असतो. मात्र बॅंकाचे कर्जाचे दर हे कमी जास्त होत असतात. आणि त्याचा परिणाम तुमच्या बजेट वर पडत असतो. भारतामधील व महत्वाच्या मानल्या जाणा-या पाच बॅंकनी आपल्या कर्ज दरामध्ये बदल केल्यामुळे तुमच्या हप्ता EMI वर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊ या.
आपण सगळ्यात प्रथम हे समजून घेतलं पाहिजेत की हे बँकेचे व्याजदर जे आहेत हे कमी जास्त का होतात, त्याचं कारण आहे भारतीय रिझर्व बँक आपल्या रेपो रेटमध्ये चढउतार होतो. निधीची किरकोळ किंमत सर्वोत्तम अग्रगण्य दर ठरविला जातो. Marginal cost of funds best Leading Rate त्यामुळे बॅंकेचे रेट बदलत असतात त्यामुळे त्याचा MCLR चा उद्देश हा बॅंकेच कर्ज देण्यामध्ये पारदर्शकता यावी हा आहे.
आपण (Marginal cost of funds best Leading Rate ) MCLR काय ते समजून घ्यावे
Marginal cost of funds best Leading Rate म्हणजे MCLR यावरुन बॅंक आपल्या ग्राहकांना देणारा कर्जाचा दर हा निश्चित करण्यासाठी केला जातो. यावरुन बॅंकांना तुमचे कर्जाचे Minimum Limit किती असावे हे निश्चित करण्यासाठी MCLR चा उपयोग होतो. बँका या दरामध्ये तेव्हाच बदल करतात जेव्हा आरबीआयकडून त्यांना काही सूचना मिळतात.
ओवरनाईट : 9.10%
1 महिना: 9.15%
3 महिने: 9.30%
6 महिने: 9.45% (पूर्वी 9.40%)
1 वर्ष: 9.45%
2 वर्षे: 9.45%
3 वर्षे: 9.50% (पूर्वी 9.45%)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या MCLR दरांमध्ये बदल केला आहे. हे आहेत नवीन दर
SBI MCLR कर्ज दर (ऑक्टोबर 2024)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या MCLR दरांमध्ये सुधारणा केली आहे. खाली नवीन दर आहेत:
रात्रभर: 8.20%
1 महिना: 8.20% (पूर्वी 8.45%, 25 आधार गुणांनी कमी)
६ महिने: ८.८५%
1 वर्ष: 8.95%
2 वर्षे: 9.05%
3 वर्षे: 9.10%
बँक ऑफ बडोदा कर्ज दर
बँक ऑफ बडोदाचे MCLR दर खालीलप्रमाणे आहेत:
ओवरनाईट : 8.15%
1 महिना: 8.35%
३ महिने: ८.५०%
६ महिने: ८.७५%
1 वर्ष: 8.95%
पंजाब नॅशनल बँक (PNB) ने आपल्या MCLR दरात मामूली बदलली आहे.
ओव्हरनाइट: 8.30%
१ महिना: ८.४०%
३ महिने ८.६०%
१ वर्ष : ८.९५%
३ वर्षे: ९.२५%
IDBI बँक लोन
IDBI बँक MCLR अशी आहे:
ओव्हरनाइट: 8.40%
१ महिना: ८.५५%
३ महिने ८.८५%
६ महिने ९.१०%
1 वर्षे : 9.15%
2 वर्षे: 9.70%
३ वर्षे: १०.१०%
केनरा बँक लोन
केनरा बँक नीला या प्रमाणे:
ओव्हरनाइट: 8.30%
१ महिना: ८.४०%
३ महिने ८.५०%
६ महिने: ८.८५%
1 वर्षे : 9.05%
2 वर्षे: 9.30%
३ वर्षे: ९.४०%
यस बँक लोन
या बँकेने आपले दर हे निर्धारित केले आहे:
ओव्हरनाइट: 9.20%
१ महिना: ९.५५%
3 महिने 10.20%
६ महिने १०.४५%
1 वर्ष: 10.60% PNB कर्ज दर (ऑक्टोबर 2024)
