सोनं उसळलंं आज भावाने गाठला एवढा आकडा
सोनं उसळलंं आज भावाने गाठला एवढा आकडा Gold rose to such an extent that Bhava reached it today

वेगवान नाशिक
नवी दिल्ली, ता. 17 आॅक्टोबर 2024- सोनं आणि चांदी हा महिलांचा शृगारसाठी एक महत्वा दागिणा आहे. त्याचबरोबर पुरुषही यामागे मागे नाही कारण पुरुषांना पण हातात अंगठ्या गळ्यात चैन घालून मिरवायला आवडतं.
सोनं एक आकर्षणाचा विषय ठरलाय, आणि गुंतवणूक ही सर्वात प्रथम सोन्याला किंमत आहे म्हणून त्याचे आर्कषण आहे. मात्र सोन्याचे रेट दररोज खालीवर होत आहे. कधी सोनं कोसळतं तर कधी सोन्याचे भाव भरारी घेतात.
आज सोन्याने पुन्हा भरारी घेतली आहे. सोन्याचा भाव आज पुन्हा वाढलेला आहे. आज सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळाली.
देशामध्ये आज सोन्याचे बाजार भाव कशा पद्धतीने राहिले ते आपल्याला जाणून घ्यायचा आहे. जर 17 ऑक्टोबर 2024 च्या सोन्याचा भाव आपण जर आज पाहायला गेलं तर
24 कॅरेट आज रेट कॅरेटमध्ये दिल्लीमध्ये 78 हजार 73 रुपये इतका आहे आणि 22 कॅरेट चा रेट 71583 रुपये आहे . कोल कोलकत्यामध्ये 24 कॅरेट चा रेट 77 हजार 925 आणि 22 कॅरेट चा रेट 71435 वर आहे.
लखनऊ मध्ये 24 कॅरेट 78 हजार 89 रुपयाला आणि 22 कॅरेट ७१ हजार ५९९ रुपयाला .
मुंबईमध्ये जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर 24 कॅरेट 77 हजार 927 ला आणि 22 कॅरेट ७१४३७ रुपयाला आहे.
जयपुर मध्ये 24 कॅरेट 78 हजार 66 रुपये आणि 22 कॅरेट ७१५७६ रुपये पटनेमध्ये 24 कॅरेट चा रेट 77 हजार 969 आणि 22 कॅरेट चा रेट 71489 रुपये अशा पद्धतीने रेट जे आहे ते सोन्याच्या भावामध्ये पाहायला मिळाले
