आर्थिक

कंडिशन पण बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्यांचा दिवाळीत लिलाव !

Condition but Diwali auction of the donkey brought by the bank!


दिपक पांड्या  

नवी दिल्ली, ता. 14 आॅक्टोबर 2024 –  Selling old cars   2024 ची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे लोक कार घेण्याचा विचार करत आहे मात्र यामध्ये तुम्हाला जर कंडीशन मध्ये असलेली कार आणि तीही एकदम कमी पैशांमध्ये जर आपल्याला प्राप्त झाली तर किती चांगलं होईल होय तुम्ही जे वाचता येते एकदम बरोबर आहे दिवाळीच्या दरम्यान बँकांमार्फत हप्ते थकले म्हणून चांगल्या कंडिशन कार आणि बाईक बँकेने ओढून आणलेले आहे आणि या ओढून आणलेल्या बँक या कार आणि बाईकचा लिलाव करणार आहे यामध्ये चांगल्या कंडिशन मधली कार फक्त एक लाखांमध्ये आणि बाईक 15000 रुपयांमध्ये आपल्याला मिळणार आहे. Condition but Diwali auction of the donkey brought by the bank!

दिवाळीच्या सणाला सर्वात जास्त कार आणि बाईकची खरेदी होते हे बँक व संस्थांना माहीत असतं, त्यामुळे याचा मुहूर्त पाहून  बँका ओढून आणलेल्या कार आणि बाईकचा लिलाव करत असतात. त्या संदर्भातले बँकेची ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध होते ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल, असं सूत्रांकडून समजत आहे. सध्या अनेक बँकांनी हप्ते थकले म्हणून कार ओढून आणलेले आहेत. त्यामध्ये बाईकचाही समावेश आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने अहवाल दिला आहे की आज ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. इलेक्ट्रिक कारचे आगमन, पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किमतीत झालेली वाढ आणि सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीतील बदल या सर्वांचा परिणाम लोकांच्या वाहनांच्या खरेदीवर होत आहे. या घटकांमुळे वापरलेल्या कारच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढ होत आहे.

जुन्या कारचं मोठं मार्केट

अलिकडच्या वर्षांत, नवीन कारच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि इलेक्ट्रिक कार बाजारात आल्या असल्या तरी त्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. या परिस्थितीमुळे, लोक नवीन खरेदी करण्याऐवजी वापरलेल्या कारकडे वळत आहेत.

वापरलेल्या कारचे फायदे

परवडणारी किंमत: वापरलेल्या कार नवीन गाड्यांपेक्षा लक्षणीय स्वस्त आहेत, ज्यामुळे कमी बजेटमध्ये चांगली कार खरेदी करणे शक्य होते. कमी घसारा: नवीन कार पहिल्या वर्षात तिच्या मूल्याच्या 20-30% गमावते. वापरलेली कार खरेदी करून, तुम्ही हे अवमूल्यन टाळता. कमी झालेला विमा खर्च: वापरलेल्या कारसाठी विमा प्रीमियम नवीन गाड्यांपेक्षा कमी असतो.

अधिक पर्याय: वापरलेले कार मार्केट विविध प्रकारचे ब्रँड, मॉडेल्स आणि निवडण्यासाठी वर्षे ऑफर करते.
ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी आजच्या डिजिटल युगात, वापरलेल्या कारची खरेदी आणि विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करता येते. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आता या बाजारात दाखल झाले आहेत. CarDekho, CarWale, OLX आणि Cars24 सारखे ब्रँड या क्षेत्रात आघाडीवर आहेत. या प्लॅटफॉर्मच्या मुख्य फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

कोणं  बेस्ट 

विविध कारच्या किंमती आणि वैशिष्ट्यांची तुलना करणे सोपे आहे. वॉरंटी आणि नोंदणी तपासणी: बहुतांश ऑनलाइन प्लॅटफॉर्म कारची वॉरंटी आणि नोंदणी विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यापूर्वी त्याची पडताळणी करतात.तुम्ही वाहनाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वाहनाची वैयक्तिकरित्या तपासणी आणि चाचणी करू शकता. वाटाघाटीची संधी: तुम्ही थेट विक्रेत्याशी संवाद साधू शकता आणि किंमतीबाबत वाटाघाटी करू शकता.

नवीन कार घेण्याची लोकांना घेण्याची हौस असते, मात्र नवीन कार ची किंमत आणि बाईक यांची किंमत खूप असल्यामुळे लोक त्यावर कर्ज घेऊन कार व बाईक खरेदी करतात मात्र काही हप्ते गेल्यानंतर हे हप्ते थकतात. कार व  बाईक कंडिशन असते परंतु त्यांना ते हप्ते भरता न आल्यामुळे बॅंक कार आणि बाईक या ओढून नेतात. त्यामुळे त्याचा लिलाव करुन 1 लाखामध्ये कंडिशन कार ची लिलाव मध्ये विक्री होते तर बाईक पण 15 हजारामध्ये विक्री केली जाते.

दिवाळी जवळ आली आहे. अनेक बॅंकेने हप्ते थकले म्हणून गाड्या ओढून आणल्या आहे. दिवाळीत लोक गाड्या खरेदी करतात त्यामुळे लवकरचं बॅंकेच्या लिलावाची जाहिरात निघणार आहे. आपण ही जाहिरात निघाल्यानंतर या लिलावमध्ये सहभाग घेऊन अगदी कमी किंमती मध्ये कार बाईक खरेदी करु शकतात. त्यामध्ये अगदी चिफ रेट मध्ये तुम्हाला कार बाईक दोन्ही लिलावामध्ये घेता येतील.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!