कांद्याचे रोप विकणे आहे, खरेदी करण्यासाठी संपर्क करा
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 10 आॅक्टोबर 2024 कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळत असल्यामुळे लोक शेतकरी कांदे लागवडीकडे भर आहे. मात्र सध्या बाजारामध्ये कांद्याच्या रोपाचा मोठा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांची रोपवाची जमा जमा करण्यासाठी धावपळ होत आहे. Onion plant for sale, contact to buy
मात्र जर तुम्हाला कांद्याचे रोप घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या ही पोस्ट वाचू शकता. यामधून तुम्हाला आमच्या मार्फत मदत होईल आणि तुम्हाला रोप घेण्यासाठी फायदा होईल .
या रोपाची सर्व डिटेल आम्ही खाली दिलेली आहेत आपण शेतकऱ्यांशी संपर्क साधून बोलू शकतात आणि सदर रोप जे आहे ते खरेदी करून कांदा लागवड करू शकत
🌰🌰लाल कांद्याचे रोप विक्री आहे. 📱राजेंद्र थेटे
पत्ता मांडवड ता.नांदगाव जि.नाशिक
रोपाचा भाव काय आहे किती एकर लागडव होईल यासाठी आपण खाली मोबाईल क्रमांकावरुन राजेंद्र थेटे रा. नांदगाव जि. नाशिक यांना फोन करुन घ्या..वरील रोपाचा फोटो आहे. असे हिरवेगार रोप आहे. शेतक-याचे रोप आहे.
9921200847