मोठ्या बातम्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या दिवसापासून ! हा व्यक्ती होणार महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री Maharashtra Assembly


वेगवान नाशिक / मारुती जगधने

मुंबई, ता. 9  आॅक्टोबर 2024 – Maharashtra Assembly 2024 आॅक्टोबर २४ मध्ये महाराष्ट्र विधान सभा निवडनुका लागतील असा अंदाज सर्व स्तरातून बांधला जात आहे .त्यामुळे सध्या विद्यमान स्तास्तावरुन विविध कामांचा निपटारा होताना दिसत आहे . Maharashtra assembly election from this day! This person will be the next Chief Minister of Maharashtra

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक म्हणजे राज्यातील विधानसभेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी होणारी निवडणूक आहे. महाराष्ट्रात विधानसभेतील एकूण जागा 288 आहेत, ज्यात निवडून आलेले आमदार राज्य सरकार तयार करतात. ही निवडणूक दर पाच वर्षांनी होते, आणि त्यात राज्यातील राजकीय पक्ष आपले उमेदवार उभे करतात.

मागील काळात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षातील फुट आणी जोडतोड राजकारणामुळे निवडनुकीत रंग भरले जाणार आहेत.भाजप व काँग्रेस हि दोन मोठे पक्ष आहेत यात महा आघाडी व माहायुती या दोघांनमध्ये होणारी चुरस रोमांचकारी होईल निवडनुकीत महत्वाचे मुद्दे घेऊन निवडनुकीला सामोरे जाणे महत्वाची ठरेल.

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना (शिंदे गट आणि ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राष्ट्रवादी) आणि काँग्रेस यांचा समावेश होतो. निवडणुकीच्या काळात राजकीय आघाड्या तयार होतात, जसे की शिवसेना-भाजप युती किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी.

विधानसभा निवडणुकीत विविध मुद्द्यांवर प्रचार होतो, ज्यात शेतकरी प्रश्न, उद्योग, शहरी व ग्रामीण विकास, बेरोजगारी, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, आणि सांस्कृतिक प्रश्न यांचा समावेश असतो. याशिवाय, महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मिता, मराठी भाषा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर देखील भर दिला जातो.

सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री निवडले जातात, जो राज्याचा प्रमुख असतो.विधानसभेत नंतर या राज्याचा मुख्यमंञी कोण या बाबत् सध्यातरी संभ्रम आवस्था आहे .यात भाजपाचे देवेंद्र फडणविस, माजी मुख्यमंञी उध्दव ठाकरे,काॅग्रेसेचे नानासाहेब पटोले,खा.सुप्रिया सुळे,माजी मंञी जयंता पाटील, छगन भुजबळ पैकी कोण असेल?

तुम्हाला काय वाटतयं कोण होईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणतं येईल महाराष्ट्रामध्ये सरकार..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!