मोठी बातमीः नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची बॅटींग, पुर आला ( व्हिडीओ पहा )
Heavy rain batting, heavy flood in Nashik district
वेगवान नाशिक
चांदवड, ता. 9 सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्राकार cyclonic circulation activ असून ते उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे परिणाम स्वरूप *नाशिक जिल्हा आणि आसपास चे जिल्ह्यावर अल्टोस्ट्रेटस. प्रकारचे ढग निर्माण होत आहे सगळीकडे धूर कट वातावरण पसरते.Heavy rain batting, heavy flood in Nashik district
जेव्हा वातावरणात 100 टक्के आद्रता पसरते तेव्हा त्या बाष्प चे सांद्रिभवण होते आणि अल्टो स्ट्रेट्स ढगांचे निर्माण होते हे ढग पाऊस देतात पण आपल्या लक्ष्यात येत नाही की ढगांची व्याप्ती किती आहे धूर कट वातावरन पसरते सध्या जी सिस्टीम बनली आहे. ती 13 तारखे पर्यंत कमी अधिक पाऊस देईल परंतु ही ओमान कडे सरकत असताना ह्या सिस्टीम ल जॉईन दुसरी एक सिस्टीम बनेल या बद्दल सविस्तर youtube चे व्हिडीओ मध्ये सांगितले आहे ती 14 ते 19 पर्यंत पाऊस देईल सध्या मॉडेल नुसार.
🌀 चिंचखेड , बोपेगाव , वरखेडा, खेडगाव ,सोनजांब , मातेरेवाडी , तिसगाव , मालेदुमाला, तळेगाव वणी, घुलेवाडी , जऊलके वणी , वनारे ,पळस विहीर , ओझरखेड मोहाडी पिंपरी अंचला , मडकिजांब उमराले , हस्ते दुमाला तळेगाव ढकांबे, जूने धागुर सर्व तालुका दिंडोरी मध्ये जोरदार ते मध्यम पाऊस झाला.
🌀 सिन्नर तालुक्यात ही सोनंबे कोणांबे शिवडे कडे चांगला पाऊस झाला ,इगतपुरी शेनीत , दुगावं गिरनारे , बहादुरी चिंचोले चांदवड वडनेर भैरव, धोंड गव्हाण , खोरी पाडा दिंडोरी पळसे कारखाना वडाळी भोई चांदवड ( ही सर्व माहिती हवामान अंदाज देणारे दिपक जाधव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. )
View this post on Instagram