नाशिक ग्रामीण

महाराष्ट्रात पहिल्यांदा कालव्याला दिलं छत्रपती नाव, कोणता आहे तो कालवा


वेगवान नाशिक 

नाशिक, ता. 7 आॅक्टोबर 2024 – णेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा याचं नामकरण करण्याचं कारण गेल्या कित्येक वर्षापासून या पाठाच्या नावावरती राजकारण होत आहे.

परंतु गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघातील विद्यमान आमदार व अन्नपुरवठा मंत्री म्हणजे  छगन भुजबळ हे स्वतःचं नाव देऊन पाहत होते. त्यामुळे या पुणे गाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याचे नामकरण करण्यात आला आहे. या पाटाचे जनक स्वर्गीय माजी आमदार जनार्दन पाटील हे आहे असो विरोधकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे त्या फलकावर त्यांचं नाव व या पाटाला नाव छत्रपती शेतकरी कालवा नाव देण्यात आला आहे. कारण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही कालव्याला वैयक्तिक नाव देण्यात आलं नाही.

महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदीच पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याला नाव देण्यात आला आहे. ही इतिहासामध्ये नोंद होणार आहे. या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय विधान परिषद चे माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे या कालव्याला नाव दिल्याबद्दल यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

येवला तालुक्यातील ज्येष्ठ नेते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिंदे गटाचे किशोर सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत व तसेच शिवभक्तांनी हे नामकरण केल्याबद्दल जल्लोष साजरा केला व धन्यवाद ही दिले या नामकरण करण्याची संकल्पना छवा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाप्रमुख शेतकरी आघाडीचे गोरख संत यांचे आहे जय जिजाऊ जय शिवराय छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, माजी विधान परिषद आमदार नरेंद्रजी दराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (एकनाथ शिंदे) किशोर सोनवणे, छावा क्रांतिवीर सेना शेतकरी आघाडी ग्रामीण जिल्हा प्रमुख गोरख संत, ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ, गोवर्धन कदम, तसेच छावा क्रांतिवीर सेना येवला तालुका पदाधिकारी. प्रफुल्ल गायकवाड, विजय मोरे, प्रिया वर्षे, संदीप पवार, वैभव भड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ) अरुण आप्पा शेलार, सोपान लांडगे, गोरख सांबरे, रोहिदास पवार, संपत कदम मंगेश कदम, बापू पगार, कैलास कदम, संतोष कदम, संदीप जाधव पप्पू कदम आधी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!