शेती

कांदा पुन्हा कोसळला, कांद्याचे असा राहिले भाव

कांदा पुन्हा कोसळला, कांद्याचे असा राहिला भाव Onion price fell again, price of onion remained like this


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे 

नाशिक, ता. 6 आॅक्टोबर 2024-  Onion price fell again, price of onion remained like this  आता नाशिक जिल्ह्याचे जवळजवळ नगदी पीक कांदा म्हटलं तर वावंग ठरणार नाही. कारण या अगोदर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम नाशिक जिल्ह्यात कांदा पिकं घेतले जातं होते. मात्र महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यत कांदा पिक घेतले जाऊ लागले आहे. महाराष्ट्रात पहा कोठे कोठे लाल कांद्याची आवक वाढली आहे. तर उन्हाळ कांदा 5000 हजाराच्या वर गेला होता. तो अचानक एवढा खाली आला की विचारु नका..आम्ही महाराष्ट्रातील आवक पण दिली आहे. जेणे करुन तुमच्या लक्षात येईल. की येणा-या लाल कांद्याची आवक महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यात किती आहे. आणि भाव पण किती आहे. आम्ही बाजारभाव आणि टेबल वर संपूर्ण माहिती दिली आहे.

 

पोळ कांदा म्हटलं तर चांदवड तालुका सर्वात आघाडीवर होता. यानंतर नांदगाव, निफाड, येवला,कळवण, आणि बागलाण या भागामध्ये आता कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाऊ लागला आहे. मात्र या तालुक्यात उन्हाळी कांद्याचे जास्त उत्पादन घेतल्या जाते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

निफाड तालुका आणि बागलाण तालुक्यामध्ये उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जातात. तसेच चांदवड, नांदगाव, देवळा, नांदगाव तालुक्यात लाल कांद्याचे उत्पादन घेतल्या जाते.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आता उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतल्या जातं, पुणे, नगर , जळगाव, सोलापूर,कोल्हापूर,नागपूर,, सांगली

महाराष्ट्रातील प्रमुख व लोकल बाजार पेठेमध्ये काल कसा  कांद्याला दर  मिळाला घ्या जाणून

DateLocationTypeUnitQuantityMin PriceMax PriceAvg Price
05/10/2024कोल्हापूर (Kolhapur)Quintal3699150048003000
05/10/2024अकोला (Akola)Quintal550100035003000
05/10/2024जळगाव (Jalgaon)Quintal440137730622375
05/10/2024छत्रपती संभाजीनगर (Aurangabad)Quintal59070038002250
05/10/2024चंद्रपूर – गंजवड (Chandrapur – Ganjwad)Quintal247300040003500
05/10/2024सातारा (Satara)Quintal191300042003600
05/10/2024कराड (Karad)HalwaQuintal123350040004000
05/10/2024सोलापूर (Solapur)लाल (Red)Quintal3253450053002800
05/10/2024अमरावती (Amravati)लाल (Red)Quintal339300048003900
05/10/2024धुळे (Dhule)लाल (Red)Quintal13070050204300
05/10/2024जळगाव (Jalgaon)लाल (Red)Quintal67150045002750
05/10/2024नागपूर (Nagpur)लाल (Red)Quintal1000270037003450
05/10/2024भुसावळ (Bhusawal)लाल (Red)Quintal1400040004000
05/10/2024हिंगणा (Hingna)लाल (Red)Quintal3350050004233
05/10/2024सांगली (Sangli)लोकल (Local)Quintal4425200039002950
05/10/2024पुणे – पिंपरी (Pune – Pimpri)लोकल (Local)Quintal4300045003750
05/10/2024पुणे – मोशी (Pune – Moshi)लोकल (Local)Quintal400200035002750
05/10/2024जामखेड (Jamkhed)लोकल (Local)Quintal30420045002350
05/10/2024कर्जत (Karjat)लोकल (Local)Quintal166100035002700
05/10/2024वाई (Wai)लोकल (Local)Quintal20250045004000
05/10/2024मंगळवेढा (Manglawedha)लोकल (Local)Quintal12630027002400
05/10/2024शेवगाव (Shevgav)नं. १ (No. 1)Quintal258350042003650
05/10/2024शेवगाव (Shevgav)नं. २ (No. 2)Quintal220220034002550
05/10/2024शेवगाव (Shevgav)नं. ३ (No. 3)Quintal42100021001850
05/10/2024नागपूर (Nagpur)पांढरा (White)Quintal760300040003760
05/10/2024येवला (Yeola)उन्हाळी (Summer)Quintal2000150145264100
05/10/2024येवला – आंदरसूल (Yeola – Andarsul)उन्हाळी (Summer)Quintal500135145004300
05/10/2024लासलगाव (Lasalgaon)उन्हाळी (Summer)Quintal2316400045514350
05/10/2024लासलगाव – विंचूर (Lasalgaon – Vinchur)उन्हाळी (Summer)Quintal750200046514450
05/10/2024सिन्नर – नायगाव (Sinnar – Naigaon)उन्हाळी (Summer)Quintal363150048004500
05/10/2024चांदवड (Chandwad)उन्हाळी (Summer)Quintal2000200045704330
05/10/2024मनमाड (Manmad)उन्हाळी (Summer)Quintal375130544004000
05/10/2024पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant)उन्हाळी (Summer)Quintal4909100055014500
05/10/2024पिंपळगाव (Pimpalgaon)उन्हाळी (Summer)Quintal1871300045754300
05/10/2024दिंडोरी-वणी (Dindori-Vani)उन्हाळी (Summer)Quintal1051390048004350
05/10/2024गंगापूर (Gangapur)उन्हाळी (Summer)Quintal358120044003350


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!