महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आज अनेक निर्णयांचा पाऊस
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आज अनेक निर्णयांचा पाऊस

वेगवान नाशिक / धिरेंद्र कुलकर्णी
Rain of many decisions in the Cabinet of Maharashtra today
मुंबई, ता. 3 महाराष्ट्रासाठी आज मंत्रीमंडळात विविध निर्णयांचा पाऊस पडला आहे. विधानसेभेची घोषणा होण्याअगोदर आज अनेक निर्णय घेण्यात आले आहे. कोणासाठी काय मिळाले घ्या जाणून
राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ
राज्यातील महसूल न्यायाधीकरणांच्या अध्यक्ष व सदस्य पदांवर नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
दौंड येथील बहुउद्देशीय सभागृह-नाटयगृहासाठी शासकीय जमीन
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मान्यता
टेंभू उपसा सिंचन योजनेस अनिलभाऊ बाबर यांचे नांव
पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती
सिल्लोडला सिंचनाचा लाभ मिळणार
प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास
दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद
राज्यातील खेळाडुंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ
संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार
लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण
कोकण पुणे विभागासाठी एसडीआरएफच्या दोन कंपन्या
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात
सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे
विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता
महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ
आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार
बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल
कागल येथील सांगावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय
महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार
२ हजार ६०४ कोटी खर्चास मान्यता
राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार
१ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक
उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा
अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन
राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण
शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार
बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना
सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार
वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्रच्या
कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
इंदापूर येथे न्यायालये स्थापण्यास मान्यता
बुलढाण्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
रत्नागिरी येथे २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मान्यता
