तुमच्या बायको सोबत सुध्दा तुम्ही या घाटात फिरु शकतं नाही, कारण पोरीवर तिघांनी साधला डावं
वेगवान मराठी
पुणे, ता. ही बातमी तुम्हाला शिकवून जाणारी आहे , पुणे मधील बोपदेव घाट हा पर्याटकांसाठी एक चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी लोक जातात.
निसर्ग रम्य असा हा बोपदेव घाट पावसळ्यातमध्ये लक्ष वेधुन घेतो. याच ठिकाणी तरुणी आपल्या मित्रांबरोबर फिरण्यासाठी जातात. अशी एक तरुणी आपल्या मित्रा सोबत फिरण्यासाठी गेली. मात्र यावेळी तिला फार मोठी किंमत मोजावी लागली. कारण तिच्या सोबत एक नाही तर तिघांनी तिचं सर्व काही लुटून घेतलं.
घडलं नेमंक काय ते आपण समजून घ्या.
तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची सांगितले . नंतर तरुणीचे अपहरण करण्यात आले. आणि तिला उचलून आपल्या कार मध्ये बसविले.
मात्र या तरुणीला कार मध्ये बसविण्याच्या आगोदर या तरुणीचे या तिघांनी तिच्या मित्रा सोबत फोटो काढले, कदाचीत सदर तरुणी या मुलासोबत फिरण्यासाठी आल्यामुळे तिला तुमचे फोटो समाजात व्हायरलं करण्याची भिती दाखवतं. तिला कार मध्ये बसवून ते तिला घेऊन निघाले…
संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली आणि यानंतर तिला घरामध्ये नेऊन तिघांनी तिघांनी त्यांचा डाव साधला…. त्या तरुणीवर कोणतीही दया मया न दाखविता त्यांनी आपली भुख भागविली. आपण सज्ञ वाचकं आहे. आम्ही तुम्हाला जे मांडलयं ते कळाले असणार , या तरुणीचं काय गुन्हा होता…
ही तरुणी तिच्या मित्राबरोबर जाणं ही तिची चुकी होती का, किंवा या देशातील कायद्याला किंमत नाही. किंवा माणूस विकृत बनत चाललाय, जर असे सुरु राहिले तर तुमची बायको किंवा बहिण किंवा आई सोबत सुध्दा तुम्ही फिर शकत नाही.
पुणे पोलीस या घटनेचा तपास करत आहे. सदर तीन आरोपीसाठी 10 पथक तैनात करण्यात आले आहे. एवढचं नाही मित्राने त्याच्या मैत्रीनी सोबत असे करुन नका असा विरोध केल्यामुळे त्याला या तिघांनी मारहाण सुध्दा केलीयं…हा प्रकार तुमच्या सोबत पण घडु शकतो.