पैशाची गरज असल्याने निम्या भावात डिफ्रीज विक्रीसाठी

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 4 आॅक्टोबर 2024- जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तुमचे एखादे दुकान असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता तुम्हाला निम्म्या किमतीमध्ये हे डि फ्रिज उपलब्ध झालेला आहे. वेगवान खरेदी विक्री वरती हे डी फ्रीज विक्रीसाठी निघालेला आहे. आणि अगदी किमतीमध्ये आपल्याला ते मिळणार आहे. जर आपल्याला नाशिक जिल्ह्यातील कोणाचे सेंकड काही विक्रीसाठी निघाले हे कळण्यासाठी आपण या निळ्या लिंकवरुन ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतात.
पावसाळा ऋतू आता जवळजवळ संपत आला आहे हिवाळा ऋतू आता चालू होणार आहे मात्र वातावरणातील उष्णता फक्त आपल्याला खरोखर डीप फ्रीजची गरज भासू शकते .कारण रात्री जरी थंडी वाजत असली तरी दिवसा मात्र प्रचंड उघडा होत आहे.
यामुळे जर तुम्ही दुकानदार असाल किंवा तुमचे काहीतरी दुग्धजन्य पदार्थ असतील आणि त्याला थंड ठेवण्यासाठी तुम्हाला डीप्री ची गरज असेल आणि तुम्ही नवीन डीप फ्रीज घेण्याच्या ऐवजी जर सेकंड डी फ्रीज शोधत असाल तर हे डीप फ्रीज आपल्यासाठी उपलब्ध आहे.
आपल्याला जर हे डिफ्रिज घ्यायचे असेल तर तुम्ही थेट या मालकासोबत बोलू शकतात आणि विचार पुस करु शकतात, या डिफ्रिजची किंमत त्यानी 18000 रुपये असे विक्रीसाठी ठेवली आहे. तुमच्या व्यवहारामद्ये जरी अजून कमी जास्त झाले तर फायद्याचे आहे.
डी फ्रीज विकणे आहे 1
8000 रुपये किंमत पाच वर्षे झालेले आहे
एकदम चांगले आहे वर्किंग चांगला आहे
फक्त पैशांच्या अभावामुळे विकणे आहे
कॉन्टॅक्ट नंबर
दरसवाडी, ता. चांदवड, जि. नाशिक
9370027474
98222 85627
