साखरपुडा झालानंतर…. लग्नाअधिचं तो हनीमुन करतो.. तेंव्हा तुम्ही सावधं व्हा
नाशिकः साखपुडा झाला..अन लग्नाअधिचं होणा-या बायकोलो फिरायला नेलं ..अन..हनीमून केलं..मग..पुढे असं झालं
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 4 आॅक्टोबर 2024- nashik news
एक काळ होता ज्यावेळेस वधू कडील मंडळी वराला पाहिला जायचे, लग्न होईपर्यंत वधूला नेमका वर कोणता आहे हे कळत नव्हतं.After getting sakhpuda…. he does honeymoon before m
कदाचित त्या काळातील लोकांची प्रथा एकदम बरोबर होती, आपण त्यांना गावंढळ म्हणत होतो. मात्र कदाचित आज जर या बातमीवरून जर विचार केला असेल तर त्यांचं ते बरोबर असेल.
कारण पुढे होणारे जे विपरीत परिणाम आहे. ते परिणाम होऊ नये म्हणून कदाचित जुने लोक व वधुला न दाखवता वराची पाहणी करुन लग्न जमवतं असावे.
त्या काळामध्ये मुलींना एवढं स्वातंत्र नव्हतं आणि वर ही यांना स्वातंत्र नव्हतं. आत्ताच जमाना मात्र फारच बदललेला आहे. साखरपुडा व्हायचा विषय आहे तर दूर आहे, मात्र साखरपुडा होण्याअगोदरच मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि पसंती झाली तेंव्हा ही दोन भविष्यात होणारे नवरा बायको इंस्टावर चॅटींग करु लागतात. इंस्टाग्राम महिला आणि मुलींचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे नंबर नसला तरी चॅटींग सुरु होते.
मात्र आजचा जमानाच एवढा पुढं गेला आहे की विचारुन नका आम्ही तुम्हाला याच विषयावरुन बातमी सांगत आहे. नाशिक मध्ये असा अजब प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरामध्ये एक युवती व युवक यांचा साखरपुडा झाला. आणि साखर पुडा झाल्यावर अनिकेत जाधव रा. (हिरावाडी ) असे या होणा-या पतीचे नाव आहे.
10 जुलै 2024 ला या दोघांचा साखपुडा पार पडला, सदर होणारी वधु ही नाशिक रोड परिसरातील राहणारी आहे. विवाह तारिख ठरविण्याचे काम सुरु होते. याच दरम्यान नवंवधु आणि वर हे एकमेकांना भेटून हनुमीन क
याने लग्न झाल्यावर होणा-या पत्नीला ( पिल्लु , आम्ही नाव बदलले आहे) घेऊन फिरण्यासाठी गेला. एक महिना दोघांनी हनीमुन केलयं. आणि लग्न जवळ येताचं या पठ्याने मात्र लग्नास नकार दिलाायं. त्यामुळे हे प्रकरण पोलीसांत गेलं असून आता पोलीसांनी शेवटी तोचं गुन्हा दाखलं केलायं. जो पर महिलेशी सबंधं आल्यावर होतो. उपनगर पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे.
मात्र या घटनेमुळे तुम्ही सावधं व्हा.