you tube युट्यूब चॅनलपासून रुपये नाही तर एवढे लाख मिळतात, घ्या जाणून
How to earn money from YouTube
वेगवान मराठी / दिपक पांड्या
नवी दिल्ली, ता. 2 आॅक्टोबर 2024 – How to earn money from YouTube पैसा कमावणं हे प्रत्येकाचं ध्येय आणि उद्दिष्ट असतं, या जगामध्ये प्रत्येक माणूस आज पैशाच्या मागे पळतो आहे. मात्र पैसा काय आपल्याला मिळत नाही.
नाशिक जिल्ह्यात सरकारी नोकरी पगार 1 लाखापेक्षा जास्त एवढ्या जागा निघाल्या
आपल्याला असं वाटतं असेल खूप घाम गाळून काबड कष्ट करून रात्रंदिवस बैलगाडा ओढणे इतकं काम केलं, म्हणजे माणूस श्रीमंत होतो असं नाही. पैसा कमावण्यासाठी बुद्धी लागते आणि आजच्या या डिजिटल युगामध्ये पैसा कमवायचा जर असेल तर आपण युट्युब सारखा मार्ग निवडू शकतात.
दादर ते भुसावळ दरम्यान १०४ विशेष प्रवासी रेल्वे
मात्र त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाली पाहिजेत, यूट्यूब च्या माध्यमातून किती रुपये तुम्ही कमवू शकता याचा अंदाजा तुम्हाला येऊ शकणार नाही.
महाराष्ट्रातील शेतक-यांची नुकसान भरपाई आली
आज आम्ही तुम्हाला युट्यूब किती पैसे कमवून देऊ शकतं याची थेट आकडेवारी सांगणार आहे. युट्यूब इतका पैसा या डिजीटल युगामध्ये कोणीच तुम्हाला देऊ शकतं नाही.
शेतक-यांना लवकरचं वीजचे बील येणार ते चुकणार नाही
नाशिक जिल्ह्यात आल्या खुप साऱ्या कंपन्या, कारण होत…
युट्यूब चे आकडे पाहून तुम्ही स्वताला दोष देणार मी का म्हणून एवढं येत असतांना व्हिडीओ बनविला नाही आणि मोठा युट्यूबर झालो नाही. युट्यूब किती पैसे कमवून देते याच्यावर आपण एक नजर टाकणार आहे. भारतामध्ये सर्वात जास्त पैसे युट्यूबच्या माध्यमातून कमविणारे युट्यूबची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे.
मागेल त्याला सौरपंप योजनेत सौरपंप कसा मिळणार घ्या जाणून
सर्वात प्रथम येतो तो म्हणजे गौरव चौधरी ज्याने (Technical Guruji ) नावाचे चॅनल सुरु केले असून त्याची युट्यूबपासून कमाई आहे 360 कोटी रुपये इतकी.
गोडतेल तेल आता पेट्रोल पेक्षा काही पट झाले महाग
दुस-या क्रमांकावर भुवम भाम ज्याने BB KI Vines हा चॅनल सुरु करत 122 कोटी रुपये youtube वरुन कमविले आहे.
संदीप माहेश्वरी हे एक मोटिवेशनल स्पीकर आणि यूट्यबर्स आहेत. यूट्यब चॅनेलवर त्यांचे 28.5 कोटी सब्सक्राईबर आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 41 कोटी इतकी आहे.यांनी मात्र युट्यूबकडून एकही रुपया घेतला नाही मात्र त्यांना ज्या जाहिराती येतात त्यातून त्यांची ही कमाई असल्याची माहिती समोर येते.
अजेय नागरे यांनी Carryminati) हा आपल्या चॅनेलवर रोस्ट व्हिडिओ आणि गेमिंग कंटेट शेअर करतो. अजयच्या यूट्यब चॅनेलवर जवळपास 43.2 मिलिअन सब्सक्राईबर आहेत. त्याची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे.
मिस्टर इंडियन हॅडक या चॅनवर तो नवं नवीन काही पण प्रयोग करुन पाहतो. ज्यामुळे गाड्याची मोडतोड किंवा जे तुमच्या मनात येईल ते करुन पाहतो. ज्यातून काय होतं हे तो शोधतो. त्याने 16 कोटी रुपये कमविले आहे.
Ashish Chanchlani Vines अशिश या युट्यूबर ने युट्यूबच्या माध्यमातून 41 कोटी रुपये कमविले आहे. कॅमेडी करत असल्यामुळे चित्रपटाचे प्रोमोशन साठी मोठे कलाकार त्याच्या चॅनलवर येत असतात.
अमित भडाणा हा एक विनोद व्हिडीओ चॅनलवर टाकतो असतो. त्याची संपत्ती जवळपास 58 कोटी रुपये इतकी आहे.
या सर्व आकड्यावरुन तुमच्या ल क्षात आले असेल का या युट्यूबवर लोक एवढे व्हिडीओ का बनवत असतात.
युट्यूब पैसा कसं देतं ते समजून घ्या..
अनेक लोकांना वाटतं की लाईक, सबस्क्राईब केल्याने चॅनलच्या मालकाला पैसा मिळतो. तसं मुळचं नाही. लाईक हे फक्त तुमचं मत असतं. आणि सबस्क्राईब केल्याने त्या चॅनवरील व्हिडीओ हमखास तुमच्या पर्यंत टाकल्यानंतर त्वरीत मिळतो यासाठी प्रत्येक जण लाईक व सबस्क्राईब करा असे सांगते.
जेंव्हा तुम्ही युट्यूब वरील व्हिडीओ सुरु करतात त्याच वेळी युट्यूब मध्ये जाहिरात दाखविते. जाहिरात दाखविल्यानंतर त्या जाहिरातीचे पैसे काही रक्कम गुगल म्हणजे युट्यूब ठेऊन घेते व काही रक्कम चॅनलवाले म्हणजे युट्यूबर यांना त्यांच्या खात्यावर पाठविले जाते.
मात्र तुम्हाला पैसे कमविण्यासाठी एक दोन व्हिडीओ ने काहीच पैसे भेटणार नाही. तुम्हाला चांगले पैसे कमविण्यासाठी लाखो व्हिव लागतील. कारण वरती जेवढे पण युट्यूबर आहे. त्याचे व्हिव लाखाता नाही तर मिलीयन मध्ये आहे. मात्र तुम्ही हळुहळु ते करु शकतात. त्यांचे रोजचे कामचं ते आहे.