नाशिकः रस्त्यावर ती महिला असा गणेवश घालते की तुमचं कामचं झाल..
नाशिक च्या रस्त्यावर ती महिला असा गणेवश घालते की तुमचं कामचं झाल..

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक, ता. 30 सप्टेंबर 2024- पैसे कमावण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही, तुम्ही जर ही बातमी वाचत असाल आणि तुम्ही नाशिक जिल्ह्यातून जर प्रवास करण्याचा विचार करत असला तर तुम्ही गंडले म्हणून समजा, कारण एक स्त्री अशा वेशांमध्ये आहे, ती जेंव्हा रस्त्यावर येऊन उभी राहिल्यानंतर तुमची कार अथवा बाईक तुम्हाला थांबवावी लागेल आणि तुम्ही बाईक थांबवल्यानंतर तुमची मात्र खिसा रिकामा करण्यात येईल. On the streets of Nashik, that lady wears such a song that you will be done.
असं काय घडणार आहे तुमच्या प्रवासात जाणून घ्या, ही बातमी संपूर्ण वाचा कारण आपण बातमी अर्धवट वाचल्यामुळे ते अभिन्यू सारखे होते. कारण तो आईच्या पोटातमध्ये चक्रव्हिव मध्ये जाण्याचे शकला मात्र बाहेर येण्याचे शिकला नाही.
त्याचे कारण अर्धावट माहितीमुळे आपले नुकसान होते म्हणून ही बातमी संपूर्ण पहा आणि सावधं व्हा व दुस-यांना सावध करा.
तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील असला किंवा नाशिक जिल्ह्यातील असेल तर ही बातमी तुम्हाला सावधं कऱणार आहे. सध्या नाशिक अथवा महाराष्ट्रामध्ये लुटारुची काही कमी नाही. येथून मागे पुरुष यामध्ये होते आता यामध्ये महिला पण रस्त्यावर येऊ लागले आहे. आणि आम्ही ज्या महिलेबाबत आपल्याला सांगणार आहे.
ती जेंव्हा रस्त्यावर उभी राहते…तेंव्हा तुमच्या कारचे आणि बाईकचे ब्रेक लाववा लागतो आणि मग या महिले सोबत तिच्या बरोबर असणा-या व्यक्तीचा खरा खेळ सुरु होते.
नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यात या जोडीने धूमाकुळ घातला आहे. आता पर्यंत या जोडीने अनेकांना चुना लावला आहे. कारण यामधील या स्त्रीचा साथीदार मात्र पोलीसांना पकडला असला तरी ही महिला मात्र व मोकळ असून ती परागंदा झाली आहे.
सदर महिला ही खाकीच्या गणवेशामध्ये येऊन रस्त्यावर उभी राहते तिला जोडी तिचा मित्रा हा पोलीस गणवेश घालून रस्त्यावर येऊन अनेक वाहने आडवितो. त्यामुळे जेंव्हा रस्त्यावर महिला पोलीस आणि पुरुष पोलीस तुम्हाला आडवून तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसुल करतात. त्यामुळे तुमची कार किंवा बाईक नाशिक जिल्ह्यातील रस्त्याने जाणार असेल तर तुम्ही तोताय पोलीस महिला तर तुमच्या कार ला आडवी झाली नाही ना…
कारण या महिलेसोबत असणा-या तिच्या साथीदार म्हणजे बंटी याला येवला पोलीसांनी अटक केली आहे. मात्र यामधून सदर महिला म्हणजे बबली ही मात्र फरार आहे. ती दुस-या साथीदारासोबत येऊन तुमच्या घरी अथवा तुमच्या व्यवसाय़ामध्ये तोताया अधिकार बनवून तुम्हाला चुना लावून तुमच्याकडून अनेक पैसे उकवितात. येवला पोलीस या महिलेचा शोध घेत आहे. जर एखांदी महिला तुम्हाला दिसली तर ख-या पोलीसांना फोन करा.
कारण सदर महिला हुबेहुब पोलीस ड्रेस घातल्यानंतर तिला कोणी तोतया पोलीस फसणार नाही याचा ही महिला फायदा घेते आणि तुम्हाला खाकीचा अथवा त्या पदाचा धाक दाखवून तुमच्याकडून पैसे घेऊन लंपास होताता. आम्ही संबंधित विभागाचे लोक आहे. असे सांगून तुमच्याकडून हप्ता वसुल करण्याचे प्रकार समोर आले आहे.
नारायण नाना येवले राहणार कुसमडी व त्याची साथीदार शोभा साबळे हे दोघे बंटी बबली जोडी तोतया पोलीस बनुन रस्त्यावर वाहने अडून एन्ट्री गोळा करणे, ग्रामीण भागात फेक रेड करून हप्ते व खंडणी गोळा करत होते. यातील बंटी म्हणजेे नारायण येवले याला पोलीसांनी पकडले मात्र त्याची साथीदार बबली शोभा साबळे हे मात्र फरार आहे. त्यामुळे तुम्ही नाशिक जिल्ह्यातून प्रवास करणार असला किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणचे असला तुम्ही गंडले जाऊ नये. किंवा तुमच्या गावात एखांदी अधिकारी म्हणून महिला आली तर खात्री करा..
