शेती

तुम्ही जर गाय पालन करत असला तर सरकार चार घेण्यासाठी दिवसाला देणार अनुदान fodder subsidy

fodder subsidyतुम्ही जर गाय पालन करत असला तर सरकार चार घेण्यासाठी दिवसाला देणार अनुदान fodder subsidy


वेगवान नाशिक /

नाशिकः  महाराष्ट्र आणि भारतामध्ये गाईंना पहिल्यापासून एक देवीचा दर्जा देण्यात आलेला आहे गाईला आपण महाराष्ट्रात लक्ष्मी सुद्धा मानतो गाईची पूजा करतो दिवाळीच्या दरम्यान आपण गाईची पूजा करतो त्यामुळे गाईला फार मोठा महत्त्व आहे. If you rear a cow, the government will give you a daily subsidy to buy four

 

मात्र आता गाईसाठी महाराष्ट्र सरकारने एक वेगळा दर्जा दिलेला आहे. यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने गाईंना राजमाता गोमाता असा दर्जा दिलेला आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

एवढंच नाही तर ज्यांच्याकडे गाई आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची व आनंदाची बातमी म्हणवी लागेल कारण  गाईंच्या चाऱ्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनुदान जाहीर केलेला आहे आणि हे अनुदान प्रत्येक दिवसाला मिळणार आहे.

 

आर्थिक महत्य विचारात घेऊन त्यांना “कामधेनु” असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातीच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ) तथापि, दिवसेंदिवस देशी गायीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

 

आता दिवसला प्रत्येक गाईसाठी 30 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मात्र हे अनुदान ज्यांची गो शाळा ही नोंदणीकृत असेल त्यांनाच मिळणार आहे. महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय.

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!