नाशिक शहर

नाशिकः तो एकटाचं असून त्याच्या हातात मोठ्या शक्तीमुळे तो तुमच्या घरात घुसतो आणि..

नाशिकः तो एकटाचं असून त्याच्या हातात मोठ्या शक्तीमुळे तो तुमच्या घरात घुसतो आणि..


वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे 

Nashik news नाशिक, ता. 28 सप्टेंबर  तुम्ही जर नाशिक शहर आणि जिल्ह्यात राहत असाल तर ही बातमी तुमच्या अत्यंत कामाची आहे. कारण तो एकटाच आहे आणि एकटाच तुमच्या घरासमोर घेऊन हळुच घरात घुसतो.

ते तुम्हालाही कळणार नाही, कारण तो फार शातीर आहे. तुम्ही कितीही चतुर असु द्या, त्याच्या हातामध्ये मोठी शक्ती आहे.  त्यामुळे तो तुमच्या घरात हळुच घुसून जातो.  मग तुम्ही घरी असला किंवा नाही…. Nashik: He is alone and with great power in his hands he enters your house and..

जर तुम्ही  बेसावध असला तर तो तुमची पत्नी घरात असतांना देखील घरामध्ये घुसून तुम्हाला शेंडी लावतो. त्यामुळे या पठ्याची दहशत संपूर्ण नाशिक शहरात आणि आता त्याची चर्चा जिल्ह्यात पसरली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

तो घरात एकटं पाहून संधीचे सोन करतो. तो हुळूच येऊन अंदाज घेऊन तुमच्या सोबत इशारे करतो. देवीचा फोटो हातात घेऊन तो मुकबधीर असल्याचा इशारा करत मी वर्गणी जमा करत आहे. असे दाखवितो.  तुम्ही पैसे काढल्याचे पाहुन तो तुमच्याकडील जास्त रक्कम लटून पळून जातो.

 

अशीच घटना नाशिक शहामध्ये घडली आहे. सातपुर शमिक नगर येथील हंस परिसरात राहणारे सुपडू मोहम्मद पिंजारी यांच्या घरी तो हातात देवीचा फोटो घेऊन आला…मुकबधीर असल्याचे भासवून तो वर्गणीसाठी इशारा केला तेंव्हा सदर गृहस्थांनी टेबलवर काढून ठेवलेले 10 रुपये या पठ्याने त्वरीत घेऊन पळ काढला त्याचा पाठलाग त्यांनी केला मात्र तो पसार झाला.

सर्वांनी एक लक्षात घ्या, त्याच्या हातमाध्ये देवीचा फोटो असल्यामुळे आपण धार्मिकतेपुढे त्याच्याकडे पाहून देवीच्या नावाखाली आणि मुकबदीर असल्यामुळे वर्गणी देतो. मात्र त्याने त्याच्या हातातील फोटोला ताकद बनविले असल्याने तो लोकांना लुटत आहे. पोलीस या भामट्याचा तपास करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!