स्वस्तामध्ये ERTIGA CNG कार विक्रीसाठी निघाली खरेदी करण्यासाठी ही बातमी पहा
स्वस्तामध्ये CNG कार विक्रीसाठी निघाली खरेदी करण्याची साठी ही बातमी पहा CNG

वेगवान बाईक अपडेट
पुणे ता. 29 सप्टेंबर 2024 – सध्या आपली परिस्थिती हालाखीची सुरू आहे आणि आपण कार घेण्याचा विचार करताय मात्र नवीन कार घेण्यासाठी आपल्याकडे लाखो रुपये इतकी रक्कम नाहीये, मात्र आपल्याला जर कंडिशन मध्ये एखादी चांगली कार घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही येथे तुम्हाला अगदी निम्म्या भावामध्ये ही कार उपलब्ध होणार आहे. ही कार BRAND – MARUTI SUZUKI ची आहे. वरुन ती सीएनजी आहे.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे MARUTI SUZUKI ची कार जी आहे ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते, कार कंडिशन् मध्ये आहे. कारची धावण्याची किलोमीटर क्षमता चांगली आहे,. हे आपल्याला माहित आहे. अशीच BRAND – MARUTI SUZUKI की ची ERTIGA CNG कार विक्रीसाठी निघालेली आहे. या कारची माहिती खाली दिलेली आहे. स ध्या पैशाची अडचण असल्यामुळे तो ही कार विक्री करतआहे.
सध्या ही कार विक्रीसाठी असून बाईकचे मालक यांच नाव व डिटेल खाली दिले आहे.
सध्या या कारची किंमत आॅफर 7,35,000/- हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र व्यवहार होतांना कारचे पैसे कमी जास्त होऊन जाणार आहे. असे कार ओनरचे म्हणणे आहे. ही कार आपण पाहु शकतात आणि तुमच्या मनातील शंका काढण्यासाठी तुम्ही सदर मालकाला फोन करु शकतात. मालकाचे संपर्क डिटेल खाली दिलेली आहे.
BRAND – MARUTI SUZUKI
❇️ ERTIGA copany CNG
❇️ MODEL YEAR – 2016
❇️ OWNER – SINGLE
❇️ INSURANCE – JAN-25
❇️ RUNNING – 75100 KM ONLY
❇️ FUEL – PETROL+CNG
❇️ MH-02 – EE – 5555
❇️ COLOR – WHITE
❇️ MINT CONDITIONNO DENTS NON ACCIDENT
❇️ TOTAL ORIGINAL SAL TO SEAL
❇️ FAMILY USE CAR GOOD CONDITION
❇️ LOAN FACILITY AVAILABLE
❇️ OFFER – 7,35,000/-
❇️ All Types of Cards Payment Accepted.
कार मालक फोन नंबर वर फोन करा-
9146440846
